Breaking News
Home / जरा हटके

जरा हटके

इमारतीच्या छतावर वर मुलगा ल’टकलेला असताना ह्या तरुणाने वेळप्रसंगी जे केले ते पाहून तुम्ही सुद्धा कौतुक कराल, बघा व्हिडीओ

गेली दहा एक वर्ष आपण सातत्याने सुपर हिरोंवर बेतलेल्या चित्रपटांना प्रदर्शित होताना आणि खूप मोठ्या प्रमाणावर यशस्वी पाहिलं आहे. या आधीच्या काळातही हे चित्रपट येत होतेच. पण गेल्या दशकभरात सिनेमांना मिळालेली तंत्रज्ञानाची जोड यामुळे या सिनेमांचे सादरीकरण अजून आकर्षक झाले. चाहत्यांची संख्याही वाढली. पण सिनेमातील हे सगळे सुपर हिरोज नाही …

Read More »

ह्या कलाकाराने बोटाने केलेली हि अप्रतिम कलाकृती पाहून तुम्हीदेखील थक्क व्हाल, बघा हा व्हिडीओ

कला हा असा एक प्रांत आहे ज्यास कोणत्याही मानवी बंधनात बांधणे केवळ अशक्य असते. तसेच कला ही कोणाचीही मक्तेदारी ठरू शकत नाही. ती कोणत्याही व्यक्तीत असू शकते. त्यात सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि इतर कोणीतीही बंधने लागू पडत नाहीत. आज हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे आपल्या टीमने पाहिलेला एक वायरल व्हिडियो. …

Read More »

ह्या लहानग्या मुलाने डोळ्यांवर पट्टी बांधून जी कला सादर केली ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल, बघा व्हिडीओ

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, ही सुप्रसिद्ध म्हण आपण ऐकली किंवा वाचली असेल. अनेक वेळेस जेव्हा मोठ्या वयाच्या आणि यशस्वी व्यक्तींचा आयुष्यातील प्रवास आपण पाहतो तेव्हा आपल्याला ही म्हण आठवते. कारण अनेक वेळेस त्यांनी मोठया वयात गाजवलेल्या कर्तृत्वाची पाळंमुळं कुठे तरी बालपणात दडलेली असतात, हे निरीक्षणाअंती कळतं. पण काही वेळेस हे …

Read More »

जेव्हा खूप काळानंतर मुलगा न सांगता पत्नीमुलासोबत घरी परत येतो तेव्हा आईला झालेला आनंद, बघा व्हिडीओ

व्हिडियोज वायरल होतात आणि मग त्यावर मराठी गप्पाची टीम लेख लिहिले हे आपल्यासाठी वाचक म्हणून सवयीचं झालेलं असेल एव्हाना. पण कधी कधी असाही विचार येतो की हे व्हिडियोज वायरल का होतात? थोडा विचार केला को उत्तर मिळतं – कारण या व्हिडियोज मधून मानवी भावभावनांच नैसर्गिकरित्या झालेलं प्रकटीकरण असतं. अर्थात यांसही …

Read More »

पॉ’ईंटमन मयूर शेळके ह्यांनी पु’न्हा अ’सं का’ही के’ले कि स’गळीकडुन त्यांचे कौ’तुक होत आहे

सध्याचं वातावरण कसं आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाही. आजूबाजूला ऐकायला येणाऱ्या आणि वर्तमानपत्रातील बातम्यांनी मन सु’न्न होऊन जातं. पुढे कसं होणार हा एक मोठा प्रश्न समोर उभा राहतो. पण तरीही मनात आशेचा किरण बाळगत आपण आपलं जीवन जगतोय. अशा काळात नुकतीच एक घटना घडली जी प्रत्येकाच्या तोंडी आहे. …

Read More »

लहान मूल ट्रेनच्या रुळावर पडलं होतं आणि समोरून भरधाव ट्रेन येत होती, इतक्यात रेल्वेचे पॉइंट्समन झेंडा घेऊन धावत आले आणि

आपल्या आयुष्यात कोणता प्रसंग कधी येईल आणि किती मोठ्या प्रमाणात त्याचा फ’टका आपल्याला बसू शकेल हे काही सांगता येत नाही. पण प्रसंगावधान जागृत असेल तर कोणत्याही परिस्थितीवर मात करता येते. निदान त्यातून होणारे नु’कसान कमी करता येऊ शकते. पण काही वेळेस प्रतिक्रिया देण्याचा कालावधी एवढा छोटा असतो की विचार आणि …

Read More »

गावाकडच्या मुलांचे हे टॅलेंट पाहून तुम्हीदेखील थक्क व्हाल, बघा हा व्हिडीओ

लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात असं म्हणतात. खासकरून अतिशय शांत स्वभावाच्या मुलांसाठी. पण काही मुलं मात्र लहान वयापासून चळवळी आणि धडपडी असतात. त्यांच्या या स्वभावामुळे त्यांच्या आयांना नेहमीच एकप्रकारची चिंता लागून राहिलेली असते. पण ही मुलंही बिलंदर असतात. आई वडिलांना दिसणार नाही, अशा पद्ध्तीने त्यांची त्यांची मस्ती चालतेच. अर्थात …

Read More »

ह्या आजीबाईंची तल्लख बुद्धी पाहून तुम्हीदेखील थक्क व्हाल, बघा हा व्हिडीओ

काही गोष्टींचं नाव कधीही एका किंवा वाचा. धडकीच भरते. या यादीतलं सर्वोच्च स्थान अर्थातच गणित या विषयाचं. शाळा सोडून इतके वर्ष झाले तरीही गणिताचा नाद नकोच वाटतो. अर्थात व्यवहारातली आकडेमोड वगळता. पण अशी काही अवलिया माणसं ही असतात ज्यांना या विषयाची गोडी लागलेली असते. अशाच एका तल्लख स्मरणशक्तीच्या आजीबाईंचा वायरल …

Read More »

ख’रंच प्रत्येक शिक्षकाने अश्याप्रकारे वाढदिवस साजरा केला पाहिजे, एकदा न’क्की पहा हा व्हिडीओ

वर्षातून एक दिवस असा येतो ज्या दिवशी आपलं कौतुक व्हावं, आपल्याला भरगोस आशीर्वाद मिळावेत, सोबत गिफ्ट्स ही मिळावेत असं अगदी हक्काने वाटतं. होय हा एक दिवस म्हणजे प्रत्येकाचा वाढदिवस. या दिवशी सगळं काही आनंदात असावं असं आपल्याला वाटतं. त्यासाठी विविध गोष्टी आपण करत असतो आणि आपले प्रियजनही आपल्यासाठी बरंच काही …

Read More »

शाळेतल्या मुलांनी अश्याप्रकारे सादर केलेले हे अनोखे राष्ट्रगीत तुम्ही ह्याअगोदर पाहिले नसेल, बघा व्हिडीओ

एक भारतीय म्हणून आपल्याला आपल्या देशाविषयीच्या अनेक गोष्टींबाबत आदर आणि अभिमान असतो. मग ती आपली विविधतेत एकता राखण्याची परंपरा असो, आपला समृद्ध असा भूगोल असो आणि त्याला साजेसा असा इतिहास असो. आपण भारतीय म्हणून या सगळ्यांचा अभिमान बाळगतोच. सोबत आपल्या राष्ट्रध्वजाचा आणि वर उल्लेख केलेल्या प्रत्येक गोष्टीचं यथार्थ वर्णन करणाऱ्या …

Read More »