Breaking News
Home / मनोरंजन

मनोरंजन

ह्या सफेद शर्टवाल्या भाऊंनी हलगीच्या तालावर केला जबरदस्त डान्स, बघा हा अतरंगी व्हिडीओ

कोणताही समारंभ असला आणि सोबतीला साजेशी मिरवणूक असेल तर बहार येते. या दोहोंमध्ये उत्साह आणण्याचं काम हे बहुतेक वेळेस वाद्य करत असतात. मग तो ढोल असो, संबळ असो वा अगदी हलगी. ही वाद्य वाजायला लागली की मन आणि मग तन अस काही झुलायला लागतं की विचारू नका. काही जण तर …

Read More »

मानसी नाईकने स्टेजवर सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, बघा मानसीचा हा जबरदस्त परफॉर्मन्स

कलाकार म्हंटलं की कलाकृती आल्याचं. प्रत्येक कलाकाराची स्वतःची अशी एखादी किंवा अनेक कलाकृती असतात ज्यांच्यामुळे कलाकार ओळखले जातात. ही ओळख एवढी पक्की असते की केवळ त्या कलाकाराचं किंवा कलाकृतीचं नाव जरी ऐकायला आलं तरी दुसरं नाव लगेच आठवतं. आपल्याकडील काही उदाहरणं आपल्याला माहिती आहेतच. यातील एक आघाडीचं उदाहरण म्हणजे मानसी …

Read More »

मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये महिलांनी केलेला गरबा पाहिलात का, बघा हा अप्रतिम व्हिडीओ

नुकताच शारदीय नवरात्रोत्सव संपन्न झाला. गणेशोत्सव आणि नवरात्री या दोन्ही सणांमुळे आपल्या आजूबाजूला असलेलं तणावाचं वातावरण जरा निवळायला सुरवात झाली आहे असं म्हंटल्यास वावगं ठरू नये. त्याआधी फक्त करोना एके करोना आणि करोना दाहे करोना हे आपलं जीवन झालं होतं. पण असो. वेळ हळूहळू का होईना बदलते आहे हे स्वागतर्ग …

Read More »

ह्या तरुणीने परदेशात केला अस्सल मराठमोळा डान्स, बघा हा अप्रतिम परफॉर्मन्स

भारतीय आणि त्यातही मराठी माणूस जगात कोठेही जाऊ दे, स्वतःची संस्कृती तो जपत असतो आणि वाढवत असतो. अनेक संणाच्या निमित्ताने जेव्हा परदेशी स्थित मराठी जनांशी बातचीत होते तेव्हा हे कळून येतंच. त्यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका अदा केली जाते ती त्या त्या देशातील महाराष्ट्र मंडळांकडून. कारण परदेशात असताना स्वतःचं स्वत्व जपण्यास …

Read More »

ह्या मुलाने केलेली हि जबरदस्त लावणी पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल, बघा व्हिडीओ

लावणी म्हणजे आपल्या मराठी जनांचा आवडता नृत्यप्रकार. कोणताही समारंभ असो आणि त्यात नृत्य सादर होणार असो, तिथे हमखास लावणी ही असतेच. अशी ही आपल्या मनामनात बसलेली लावणी बराच काळ केवळ स्त्री कलाकारांकडून सादर केली जात असे. किंबहुना आजही स्त्री कलाकार यात आघाडीवर आहेत. पण गेल्या काही काळात वारं थोडं बदलतं …

Read More »

ह्या लहान मुलाने केलेला डान्स पाहून तुम्हीही कौतुक कराल, बघा हा व्हिडीओ

पंजाबी माणूस कसा असतो? असं भारतात कुणालाही विचारलं तरी एकदम सरळसोट उत्तर येईल. प्रामाणिक, दिलखुलास, स्वतःही दणकून खाणारा तसेच सर्वांना खाऊ घालणारा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मनमौला, मनसोक्तपणे जगणारा. कोरोना काळात घर घर लंगर ही सेवा खूप लोकांना कळली. त्यापाठीमागे हजारो पंजाबी माणसांचे हात होते. पंजाबी संस्कृती ही ‘मके दि …

Read More »

ह्या तरुणीने कॉलेजच्या फेअरवेल पार्टीत सर्वांसमोर केला हटके डान्स, बघा व्हिडीओ

लवकरच कॉलेजसे सुरू होतील आणि बऱ्याच काळानंतर तरुणाई खऱ्या अर्थाने कॉलेजवासी होतील. कारण गेल्या वर्षा दीड वर्षात ही तरुणाई केवळ ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेत होती. पण कॉलेजमध्ये जाऊन तो माहोल अनुभवणं हे काही वेगळंच असतं. त्यातही फ्रेशर्स पार्टी आणि फेअरवेल पार्टी म्हणजे हक्काचे दिवस. ज्या कॉलेजमध्ये तब्बल तीन ते पाच …

Read More »

दिराच्या लग्नात वहिनीने नवरीसोबत केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

आपल्या कुटुंबां मध्ये असलेल्या प्रत्येक नात्याचं नाव घेतलं तर आपल्या डोळ्यासमोर काही चित्र उभी राहतात. जसं की वहिनी आणि दिर म्हणजे मायेचं आणि खेळकर नातं. या नात्यात जर वहिनी मोठी असेल तर नक्कीच ती त्या दिरासाठी एका मोठ्या बहिणीप्रमाणे आणि काही बाबतीत तर आईप्रमाणे असते. काही वेळेस तर भावाला एखादी …

Read More »

आई खोटंखोटं रागावल्यावर ह्या बाळाने केलेले क्युट हावभाव पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ

लहान बाळं आणि त्यांचे हावभाव म्हणजे कमाल, धमाल, बेमीसाल समीकरण असतं. त्यांचं वय एवढं लहान असतं की बऱ्याच गोष्टी कळत नसतात. पण तरीही त्या त्या वेळी त्यांच्या चेहऱ्यावर येणारे भाव आपल्याला मात्र हसवून सोडतात. अर्थात काही गोष्टी तर आपसूक कळतात म्हणा. जसे की कोणी ओरडले तर किंवा कोणी हसवण्याचा प्रयत्न …

Read More »

ह्या जिल्हापरिषदेतील शाळेच्या शिक्षकांची शिकवण्याची हि अनोखी पद्दत पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

आज आपल्या सगळ्यांचे व्हाट्सअप ग्रुप असतात. त्यात एक ग्रुप हमखास असतो. हा ग्रुप असतो शाळेचा. यात सहसा आपल्या इयत्तेत असणारी किंवा दहावीच्या वर्षाला एकत्र असणाऱ्या विद्यार्थ्यांचा हा ग्रुप असतो. या ग्रुपवरून नेहमीच एक मेसेज हमखास फिरत असतो. यात आपल्या शाळेचं एखादं चिन्ह असतं वा फोटो असतो आणि खाली लिहिलेलं असतं …

Read More »