Breaking News
Home / मनोरंजन (page 10)

मनोरंजन

सिक्कीम मधील शाळेतल्या शिक्षकाने सर्वांसमोर केला जबरदस्त डान्स, बघा व्हिडीओ

आपली टीम आणि आपले वाचक यांच्यात अनेक बाबी समान असाव्यात असा आमचा कयास आहे. एका बाबतीत तर मात्र खात्रीच आहे. ही बाब म्हणजे आपल्या टीमला आणि आपल्या वाचकांना वायरल व्हिडियोज विषयी जाणून घ्यायला आवडतं. याचा परिणाम असा की विविध वायरल व्हिडियो बघण्याचा आणि त्यावर लिहिण्याचा जणू आपल्या टीमला छंदच लागला …

Read More »

ह्या तरुणाने त्याच्या वहिणींसोबत केला अप्रतिम डान्स, तीन कोटी पेक्षा जास्त लोकांनी पाहिला व्हिडीओ

प्रत्येक नातं स्वतःची एक गंमत घेऊन जन्माला येत असतं. दिर आणि वहिनी हे नातं ही असंच आहे. दिर म्हणजे प्रत्येक वहिनी साठी एखादया सख्ख्या भावाप्रमाणे असतो. काही वेळेस जर वयातलं अंतर जास्त असेल तर तोच दिर लहान मुलाप्रमाणे वहिनीकडे वाढतो. एकंदर काय तर रक्ताचं नसलं तरी हे मायेचं नातं नक्की …

Read More »

गावातल्या ह्या मुलाने केला जबरदस्त लावणी डान्स, कौशल्य पाहून तुम्हीही कौतुक कराल

प्रत्येक कलाकार हा त्यांच्या कलेच्या प्रेमात असतो. त्या कलेतील बारकावे जाणून घेण्यात आणि त्यांना आपल्या कलाकृतींतून उतरवण्यात त्यांना वेगळाच आनंद मिळतो. पण जेव्हा ते हा आनंद मिळवू शकतात तेव्हा आपसूकच आपलं मनोरंजन होत असतं. असाच एक कलाकार सध्या सोशल मीडियावर अतिशय लोकप्रिय ठरला आहे. सोशल मीडियाचा आपल्या आयुष्यात वाढलेला सहभाग …

Read More »

ह्या शिक्षकांनी वर्गामध्ये केला अप्रतिम डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा सरांचे कौतुक कराल

सध्याचं जग हे कंटेंट क्रिएटरचं जग आहे. कंटेंट क्रिएटर म्हणजे सोशल मीडिया अथवा इतर माध्यमातून माहिती लेखी, दृश्य अथवा इतर पद्धतीने मांडणारे. याचं अगदी उत्तम उदाहरण म्हणून वेगवेगळे युट्युबर्सचं आपण उदाहरण घेऊ शकतो. सध्याच्या काळात ही मंडळी नव्याने उदयाला आलेले सेलिब्रिटीज आहेत, असं म्हंटल्यास वावगं ठरू नये. मग ही मंडळी …

Read More »

शिक्षकाने गाणं गायला सांगितलं, ‘बचपन का प्यार मेरा भूल नाही जाना रे’ गात मुलाने संपूर्ण मार्केटच खाल्लं

लहान मुलं ही थोर कलाकार असतात, याचे उदाहरण तुम्हाला वेळोवेळी दिसत असेलच. अहो इकडे तिकडे काय बघताय?… टिव्हीत बघा टिव्हीत… डान्स, कॉमेडी, गायन, खेळ आणि काहीही असो… जिकडे तिकडे लहान मुलांचा दरारा आहे. अगदी इथपर्यंत की, ज्यांनी एकेकाळी लिटल चॅम्पस मध्ये गाणी म्हटली होती, तीच लहान मुलं आता तारुण्यात असताना …

Read More »

वधूच्या मैत्रिणींनी साखरपुड्यात सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, तुम्हीसुद्धा डोळ्याची पापणी न लवता व्हिडीओ पहाल

लग्न म्हणजे धमाल, मजा मस्ती आणि बरंच काही. लग्नात 2 लोकांची सगळ्यात जास्त मजा असते. पहिले म्हणजे नवऱ्याचे मित्र आणि दुसऱ्या म्हणजे नवरीच्या मैत्रिणी. एकतर त्यांना लग्नात विशेष काही काम नसतं. दुसरं म्हणजे लग्नाच्या पत्रिकेत जिथे ‘व्यर्थ लुडबुड’ म्हणून लहान मुलांची नावे असतात तिथे खरंतर नवरा-नवरीच्या मित्र-मैत्रिणींची नावे टाकायला हवीत. …

Read More »

ह्या कपलने लग्नामध्ये सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, दोघांचे एक्सप्रेशन्स पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

जसं संसाराचं वय वाढेल तसा इंटरेस्ट कमी होत जातो, असे म्हणतात. अर्थात एका अर्थी ते बरोबरच आहे. समजा, तुमच्याकडे गाडी नाही आणि काही दिवसांनी तुम्ही कष्ट करून एक अल्टो गाडी विकत घेतली तर सुरुवातीला तुम्हाला गाडी चालवताना एकदम थ्रिल वाटतं. पण नव्याचे नऊ दिवस जसे सरतात मग सगळं काही नॉर्मल …

Read More »

नवरदेवाच्या मित्रांनी चेष्टेने असं काही गिफ्ट दिले जे खोलताच नवरीने रागाने फेकले, बघा काय होते ते गिफ्ट

कुठल्याही बायकोला जाऊन विचारा, तुझे सगळ्यात मोठे दुष्मन कोण? तुम्हाला वाटेल की, बायकोचं उत्तर ‘सासरघरचे’ असं येईल… मात्र मुळात बायकोचं उत्तर ‘आमच्या ह्यांचे दोस्त, हेच मोठे दुष्मन’ असं येईल. कारण प्रत्येक बायकोला वाटत असतं की, आपला नवरा खूप साधभोळा आहे, त्याचे मित्रच त्याला बेकार वळणाला लावतात. पण बायकोला कुठं माहिती …

Read More »

ह्या मराठमोळ्या वधूने नवरदेवाच्या स्वागतासाठी लग्नमंडपातच केला डान्स, बघा हा अप्रतिम व्हिडीओ

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना वायरल होणं हे आपल्या सगळ्यांसाठी आता आयुष्याचा एक भाग बनलं आहे. या घटना सहसा वायरल होतात ते व्हिडियोज मार्फत आणि आपल्याला तर माहिती आहेच की वायरल व्हिडियोज म्हंटलं की आपल्या टीमचे कान टवकारले जातात. त्यातही लग्नातील डान्सचा वायरल व्हिडियो आहे म्हंटल्यावर तर आपल्या वाचकांनाही लेख वाचायला …

Read More »

ह्या जोडप्याने लग्नामध्ये नवरा नवरीसमोर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

आपली टीम वायरल व्हिडियोज विषयी लिहिते हे तर आपण जाणताच. किंबहुना वाचक म्हणून आपण आपल्या टीमला जे प्रोत्साहन दिलं आहेत त्यामुळे एवढं उत्तम आणि विपुल प्रमाणातलं लिखाण आपण करू शकलो आहे. त्यातही वायरल व्हिडियोज वरील लेखांना आपली विशेष पसंती लाभली आहे, हे पाहून आनंद होतो. आता आणि यापुढेही आपला हा …

Read More »