Breaking News
Home / मनोरंजन (page 2)

मनोरंजन

केसं कापत असताना ह्या मुलाची रिऍक्शन पाहून तुमचा सुद्धा दिवस बनून जाईल, बघा व्हिडीओ

सोशल मीडिया सध्या फक्त व्हायरल व्हिडीओसाठी ओळखला जातो. ग्रामीण भागात आणि म्हाताऱ्या मंडळींसाठी तर अजूनही व्हायरल होणारे व्हिडीओ म्हणजेच सोशल मीडिया अशी ओळख आहे. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, याचा अंदाज कुणालाच नाही. गाण्यापासून तर भांडणापर्यंत… सुरांपासून तर शिव्यांपर्यंत इथं सगळं काही व्हायरल होत असतं. लहान मुलांचे तर असले …

Read More »

स्वतःच्या हळदीत नवरी मुलीने ग्रुपमध्ये केला धमाल डान्स, बघा हा व्हिडीओ

लग्न म्हंटलं की विविध विधी, परंपरा या आल्याच. यातील सगळ्यांना आवडणारी गोष्ट म्हणजे हळदीचा समारंभ होय. या समारंभात नवरा नवरी सकट सगळ्यांनाच धमाल मजा मस्ती करता येते. म्हणजे तशी ती एरव्ही ही करता येते आणि करतातच. पण एरव्ही काही बंधनं असतातच. पण हळद म्हंटलं की धमाल ठरलेली. आणि जर ही …

Read More »

ह्या मुलाने घोळक्यामध्ये सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

लग्न म्हंटलं की एक बाब नक्की असते ती म्हणजे डान्स. आपण आतापर्यंत लग्नातले विविध व्हिडियोज पाहिले असतील जे त्यातील डान्स मुळे वायरल झाले आहेत. त्यात अर्थात नवरा नवरीने केलेला डान्स असो वा नवरी आणि तिच्या वडिलांनी केलेला डान्स हे व्हिडियोज जास्त वायरल होताना दिसतात. अस असलं तरीही प्रत्येक लग्नात काही …

Read More »

नवरीने स्वतःच्याच लग्नात मंडपामध्ये सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, व्हिडीओ पाहून तुम्ही देखील कौतुक कराल

लग्न म्हंटलं की हल्ली नवरा नवरीचा डान्स हा ठरलेला असतोच. सोबतच काही ठिकाणी तर हमखास नवरीला डान्स करताना आणि नवरोबाच स्वागत करताना बघत असतो. गेल्या तीन चार वर्षांपासून ही एक नवीन पद्धत जणू रुजू झाल्यासारखी वाटते. जी चांगली ही आहेच. कारण स्वतःच्या लग्नात केवळ एका ठिकाणी मंडपात बसून राहण्यापेक्षा नवरा …

Read More »

हे स्पायडर मॅनचं पोरगं लईच करामती दिसतंय, व्हिडिओमध्ये मुलाने काय उद्योग केलाय हे पाहून हसू आवरणार नाही

जगात प्रत्येकाला प्रेरणा हवी असते, प्रत्येकाची प्रेरणा ही वेगवेगळ्या स्वरूपात असते. मोठ्या माणसांपासून तर लहान मुलांपर्यंत प्रत्येक जनासाठी कुणीतरी रोल मॉडेल बोले तो हिरो असतो. आमच्या काळी आमचा रोल मॉडेल शक्तिमान म्हणजेच गंगाधर होता. शक्तिमान ड्रेस दिवाळी किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत मिळाला तरी आम्ही मोक्कार खुश होऊन गावभर उंडरत असायचो. निस्ता …

Read More »

नवीन लग्न झालेल्या नवरीने घरामध्ये आल्यावर नणंद सोबत केला सुंदर डान्स, बघा व्हिडीओ

आपण जेव्हा दिर आणि वहिनी या नात्याबद्दल विचार करतो, तेव्हा आपसूक एक खट्याळ पण तेवढंच मायेचं आणि शिस्तीच नातं डोळ्यासमोर उभं राहतं. पण त्याच जागी नणंद आणि भावजय या नात्याबद्दल विचार करायचा असेल तर? बऱ्याच अंशी नकारात्मक अस नातं डोळ्यासमोर उभं राहू शकत. पण खऱ्या आयुष्यात तस असतंच अस नाही. …

Read More »

नवरीने स्वतःच्याच लग्नामध्ये डीजे वाजवत केला हटके डान्स, बघा हा व्हिडीओ

आपल्या वाचकांसाठी लेख लिहिणं ही आमच्या साठी सगळ्यांत जास्त आनंदाची वेळ असते. पण त्या आधी विषय शोधताना नाही म्हंटलं तरी वेळ जातोच. पण छान विषय मिळाला आणि वाचकांना तो आवडेल याची खात्री वाटली की बरं वाटतं. त्यातही वायरल व्हिडियोज विषयी तर वेळ जातोच. पण जेव्हा उत्तम व्हिडियो बघायला मिळतो तेव्हा …

Read More »

ह्या परदेशी महिलांनी रेल्वे स्टेशनच्या बाहेर भारतीय गाण्यांवर केला अप्रतिम डान्स, पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

भारताची एक देश म्हणून असलेली विविधतेतील एकता अनेक पाश्चिमात्य नागरिकांना नेहमीच खुणावत आली आहे. त्यातही आपल्याकडे भारतीय राहणीमानात जे अनेकविध पैलू त्यांना अनुभवायला मिळतात त्यामुळे त्यांना नवीन असे अनुभव घेतल्याचा आनंद मिळत असतो. यात मग खाण्यापिण्याच्या सवयी असोत वा आपल्याकडील कला, हे सगळेच त्यांना भुरळ पाडतात. या कलांमध्ये सगळ्यात जास्त …

Read More »

आजोबा आणि नातीचं हे गोड भांडण पाहून हसू आवरणार नाही, बघा एकदा व्हिडीओ

लहान मुलं घरात असली की सगळं घर कसं बोलकं असतं अस वाटतं. त्यात या घरात जर आजी आजोबा असतील तर अजून छान ! कारण अनुभवी आजीआजोबा या लहान मुलांना व्यवस्थित सांभाळून घेत त्यांना नवनवीन गोष्टी शिकवत असतात. मग त्यात त्यांच्या नातवंडांनी केलेल्या चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देत तर कधी, त्यांच्या चुकीच्या …

Read More »

ह्या मुलाचा पाढे म्हणतानाचा व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही, बघा हा अतरंगी व्हिडीओ

लहान मुलांची एक भारी खासियत असते, ते मोठ्यांची नक्कल एकदम सहज आणि अप्रतिम पध्दतीने करतात. अशीच नक्कल करण्याच्या भानगडीत ‘जाने मेरी जानेमन, बसपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे’ म्हणणारा एक लहान पोरगा थेट इंडियन आयडॉल मध्ये जाऊन बसला आहे. प्रादेशिक आणि गावाकडच्या शैलीत असणारे एक गाणं गाऊन आणि …

Read More »