Breaking News
Home / मनोरंजन (page 20)

मनोरंजन

ह्या मराठमोळ्या नवरीने लग्नमंडपात केलेली एंट्री होत आहे वायरल, बघा व्हिडीओ

एप्रिल मे महिना सुरू झाला की सहसा उन्हाळी सुट्यांचे आणि लग्न कार्यांचे वेध लागतात. यंदा जी परिस्थिती आहे, त्यामुळे या दोहोंच्या बाबतीत काही करता येईल अशी परिस्थिती नाही. पण म्हणून निराश होऊ नका. आपल्या जीवनात आनंद पसरवण्याचा आपल्या टीमने ध्यास घेतलेला आहे. त्यामुळे आपल्याला अनेक लग्न सोहळ्यांतून सहभागी होता आलं …

Read More »

शाळेत चालू लेक्चरमध्ये शेवटच्या बेंचवर बसून डुलक्या घेणाऱ्या ह्या मुलीचा व्हिडीओ होत आहे वायरल

गेलं वर्षभर आपण सगळेच ज्या परिस्थितीतून जात आहोत ती न भूतो न भविष्यती अशी परिस्थिती आहे. कधीही न पाहिलेलं, ऐकलेलं असं संकट समोर असताना आणि त्यास तोंड देताना आपलं मन कधी थकून जातं ते कळत नाही. आपल्या टीमलाही या सगळ्यांची जाण आहे. त्यामुळेच आपल्या टीमने वायरल व्हिडियोज विषयी लेख लिहिण्यास …

Read More »

मालवणी आजींचा हा नवीन व्हिडीओ वायरल, आता चीनवाल्यांची काही खैर नाही

बऱ्याच महिन्यांपूर्वी एक व्हिडियो वायरल झाला होता. त्यात एक मालवणी आजीबाई एका मराठी मालिकेतील एका व्यक्तिरेखेला चांगल्याच शेफारून काढताना दिसत होत्या. ही मालिका म्हणजे ‘अग्गं बाई सासूबाई’ आणि या आजींचा रोष ओढवून घेणारं ते पात्र म्हणजे बबड्या. तसं तर या व्यक्तिरेखेने सगळ्यांचाच रोष ओढवून घेतला होता. या रोषाला आजीबाईंच्या व्हिडियो …

Read More »

आता शिक्षकांचं काही ख’रं नाही, शिक्षकांवर रागावलेल्या ह्या मुलाचा व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

लहान मुलं आणि त्यांचं वागणं हे आपल्याला सदैव आनंद देत असतं. मग ते त्यांचे बोबडे बोल असु देत, त्यांचं वागणं असू देत किंवा त्यांचं भावविश्व. पण कधी कधी मात्र त्यांचं वागणं आपल्याला चकित करून जातं. या आश्चर्यांच्या वेळी हसायला ही येतं आणि काही गोष्टी बदलल्या पाहिजेत असंही वाटतं. आज हे …

Read More »

‘नाच रे मोरा’ फेम अभिषेकचा हा डान्ससुद्धा होतोय वायरल, बघा हा वायरल व्हिडीओ

वायरल व्हिडियोज वरील लेख आणि मराठी गप्पा हे समानार्थी शब्दच झाले आहेत जणू. वायरल व्हिडियोज वर लेख लिहिणं ही मराठी गप्पाच्या टीमची आता खासियत बनली आहे, असं म्हंटल्यास वावगं ठरू नये. याचं श्रेय अर्थातच आपल्या सारख्या वाचकांना जातं. तुम्ही प्रोत्साहन आणि पाठिंबा देत असता म्हणून नवनवीन विषयांवर लिहिण्यास आमची टीम …

Read More »

ह्या दोन्ही बहिणींनी वेगळ्या स्टाईलमध्ये गायलेले गाणे होत आहे वायरल, बघा व्हिडीओ

म्हणता म्हणता एप्रिल महिना सुद्धा संपला. उन्हाच्या झळांनी आणि करोनाच्या बातम्यांनी आपण पुरते पोळून निघालो या काळात. पण जेव्हा जेव्हा आपल्या मनाला कष्टातून जावं लागतं तेव्हा तेव्हा संगीत आपल्याला खराब मनस्थितीतुन बाहेर पडण्यास मदत करतं. बरं संगीताला भाषेचं बंधनही नसतं. अमर्याद असणारी ही कला माणसाने तयार केलेल्या सगळ्या सीमांच्या पलीकडे …

Read More »

ह्या गिटार बॉयचा व्हिडीओ होत आहे वायरल, मुलगी स्वतःहून पै’से देत असताना सुद्धा नाकारले

मराठी गप्पाच्या टीमला लेख लिहायला आवडतात का ? तर हो नक्कीच. पण मग सगळ्यांत आवडते लेख कोणते असा प्रश्न विचारला तर सगळेच असं उत्तर येईल. पण तरीही अगदी सुखावणारे लेख कोणते असा प्रश्न विचारालात तर उत्तर येतं की उदयोन्मुख कलाकारांविषयी असलेले. कारण कलाक्षेत्रात येणं, आपल्या कलेच्या जोरावर स्वतःची जागा बनवणं …

Read More »

स्वतःच्याच लग्नात ड्रमसेट वाजवणाऱ्या नवरा नवरींचा हा व्हिडीओ होत आहे वायरल, बघा

वायरल व्हिडियोज वरील खुसखुशीत लेख वाचायचे आपले हक्काचे ठिकाण म्हणजे मराठी गप्पा. यातील लग्न समारंभातील मनोरंजक प्रसंग वाचायला तर वाचकांची मोठी संख्या असते. त्यामुळे लग्नातील मजेशीर प्रसंगावर आधारित व्हिडियोज वर आमची टीम सातत्याने लिहीत असते. शेवटी काय, तर आमचे वाचक आनंदी राहावेत हीच आमची इच्छा आहे. त्यामुळे आजचा लेखही तुमच्या …

Read More »

ह्या मुलाने त्याच्या कॉलेज ग्रुपसमोर केलेला डान्स होत आहे वायरल, बघा हा व्हिडीओ

डान्स वायरल व्हिडियोज वरील लेख लिहिणं ही आपल्या टीमसाठी आता नित्याची बाब झाली आहे. त्यात आम्हालाही आनंद मिळत असल्यामुळे लेखही अजून खुसखुशीत होतात. पण यात ना, एक गोष्ट लक्षात येते. आपल्या पैकी अनेकांना डान्स करणं मनापासून आवडतं तर अनेकांना कधी कधी लहर येते म्हणून डान्स करतात. पण दोन्ही प्रकारच्या डान्सर्समुळे …

Read More »

ह्या मुलीला तिच्या मित्रांनी जे वाढदिवसाचे गिफ्ट दिले ते पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ

मैत्री केवळ दोन शब्दांचा मेळ खरा पण त्यातला अर्थ मात्र गहिरा. र’क्ताचं नसलेलं पण काही वेळेस र’क्ताच्या नात्यांतून अधिक विश्वास वाटावा असं नातं म्हणजे मैत्री. अर्थात आपल्यातील काही जणांची मतं वेगळी असू शकतात. पण आपल्या प्रत्येकाचं एका गोष्टीवर एकमत होतं, ते म्हणजे मैत्री शिवाय आयुष्यात मजा ही नाही आणि अर्थही …

Read More »