Breaking News
Home / मनोरंजन (page 5)

मनोरंजन

ह्या मुलाने कॉलेजच्या फेअरवेल पार्टीत केलेला डान्स पाहून तुम्ही देखील कौतुक कराल, बघा व्हिडीओ

शो स्टॉपर ही संज्ञा आपण कधी तरी ऐकली असेलच. याचा अर्थ असा की एखादया कार्यक्रमात जी व्यक्ती एकदम उत्तम परफॉर्मन्स देत सगळ्यांच्या लक्षात राहते. प्रत्येक कार्यक्रमात अशी एखादी तरी व्यक्ती असतेच, जी येतेच मुळात आत्मविश्वासात आणि आपलं सगळं लक्ष त्यांच्यावर खिळून असतं. अगदी कार्यक्रम संपला तरी त्यांचा परफॉर्मन्स अगदी लक्षात …

Read More »

ह्या काकूंनी सर्वांसमोर केला अप्रतिम झिंगाट डान्स, काकूंचा उत्साह तर तरुणींनाही लाजवेल

काही चित्रपट असे असतात की ज्यांची मोहिनी काही केल्या कमी होत नाही. ते कधीही बघावयास मिळाले तरी प्रेक्षकांची ते बघण्याची तयारी असते. या मांदियाळीतील एक चित्रपट म्हणजे सैराट. मागच्याच आठवड्यात असं झालं की झीच्या एका वाहिनीवर सुरुवातीस या चित्रपटावर आधारित एक प्रहसन दाखवलं गेलं होतं. त्यानंतर लगेचच हा चित्रपट दाखवला …

Read More »

हॉस्टेलमधल्या मुलांनी केलेला हा अतरंगी डान्स पाहून तुम्ही देखील हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ

तुझी माझी यारी मग खड्ड्यात गेली दुनियादारी… अरे ही दुनियादारी म्हणजे मोह माया आहे…. न योग है ना त्याग है सब जगह दुनियादारी है… असे कित्येक डायलॉग तुम्ही मित्रांकडून, चित्रपटांमधून, पाहुण्यांकडून ऐकले असतील. प्रत्येक नवीन ठिकाणी आपली आपली एक वेगळी दुनिया असते आणि तिथल्या दोस्तांसोबतची एक वेगळीच दुनिया असते. दरवेळी …

Read More »

गेटच्या आत असलेल्या कुत्र्यांना डिवचण्यासाठी ह्या लहान मुलाने केलेली करामत पाहून तुम्हांला देखील हसू येईल, बघा व्हिडीओ

लहान मुलांमध्ये असलेली निरागसता आपलं मन जिंकून जाते. त्याचप्रमाणे त्यांच्यात असलेला अवखळपणा, खोडकर वृत्ती आपल्याला हसवून सोडते. त्यात त्यांचं डोकं जर जास्तच भरधाव धावत असेल तर मजाच येते. जोपर्यंत त्यांच्या खोडयांचा कोणाला त्रास होत नाही तोपर्यंत त्या हव्या हव्याश्या वाटतात. आज आपल्या टीमने असाच एक व्हिडियो पाहिला आहे जो पाहून …

Read More »

कंडक्टर भाऊंनी चुकीच्या दिशेने गोळी चालवली वाटते, बघा हा अतरंगी व्हिडीओ

को’रोनाचा सुरुवातीच्या काळात म्हणजे पहिल्या लॉकडाऊन दरम्यान लोकांमध्ये प्रचंड नकारात्मकता पसरलेली होती. त्याच दरम्यानच्या काळात चीन-भारताचे यु’द्ध होणार, अशाही वावड्या उठू लागल्या होत्या. भारत सरकारने चिनी ऍप्सवर बंदी घातली होती. त्यामुळे भारताच्या कंपन्यांनी बनवलेले खूप नवनवीन ऍप्स येत होते. शॉर्ट व्हिडीओचे, गेमिंगचे तसेच इतरही अनेक मनोरंजन करणारे ऍपचा सुळसुळाट झाला …

Read More »

ह्या काकांनी भर पब्लिकमध्ये सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, काकांच्या स्टेप्स पाहून तुम्हीसुद्धा कौतुक कराल

आपण जेव्हा डान्सचे वायरल व्हिडियोज बघतो तेव्हा त्यात किती उत्तम डान्स होतो आहे आणि तो कोण करतो आहे हे महत्त्वाचं असतं. याच कारण, तरुण मुलं मुली डान्स करतात तेव्हा त्यांच्या डान्सच्या कौशल्याचं कौतुक वाटतं. तर, वयाने थोडे मोठे असलेली मंडळी जेव्हा डान्स करतात तेव्हा त्यांच्या डान्स कौशल्यांसोबत त्यांच्या चिरतरुण वृत्तीचं …

Read More »

ह्या परदेशी जोडप्याने स्वतःच्या लग्नात भारतीय गाण्यावर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

लग्नाचे वायरल व्हिडियोज म्हंटले की काही व्हिडियोज अगदी डोळ्यासमोरून जात नाहीत. अनेक व्हिडियोज मध्ये असलेली साम्य अशावेळी चट्कन लक्षात येतात. मग ते नवरीने मेरे सैय्यां सुपरस्टार या गाण्यावर केलेला डान्स असो वा नवऱ्याने त्याच्या सुविद्य पत्नीसाठी सरप्राईज म्हणून केलेला डान्स असो. पण प्रत्येक गोष्टीत काही ना काही अपवाद असतात ना. …

Read More »

ह्या आजोबांचा आवाज ऐकून तुम्हीदेखील मंत्रमुग्ध व्हाल, बघा हा अप्रतिम व्हिडीओ

आपण अनेक वायरल व्हिडियोज बघत असतो. त्यातील डान्सच्या वायरल व्हिडियोज ची संख्या जास्त असते. त्यातही लहान मुलांचे डान्सचे व्हिडियोज म्हणजे सगळ्यांत जास्त लोकप्रिय ठरतात. पण नजीकच्या काळात आपण बघितलं असेल तर अनेक आजी आजोबांचे डान्सचे व्हिडियोज ही वायरल झालेले आपण पाहिले असतीलच. हे व्हिडियो बघून त्या आजी आजोबांचं कौतुक वाटतं. …

Read More »

ह्या परदेशी तरुणींनी भारतीय गाण्यांवर सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

भारतात असलेल्या विविधतेचे अनेक रंग आपल्याला लोककलांमधून दिसून येतात. या लोककलांचा प्रभाव इतर कलांवरही आणि प्रत्येक कलाकारावर पडलेला दिसून येतो. मग ते कलाकार भारतीय असोत वा परदेशी कलाकार. आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून असे अनेक कलाकार भारतीय लोककलांचं सादरीकरण करताना दिसून येतात. आज आपल्या टीमने अशाच काही कलाकारांचा उत्तम व्हिडियो पाहिला. …

Read More »

आई आणि मुलीच्या भांडणाचा हा क्युट व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील हसू आवरणार नाही, बघा किती गोड भांडते हि मुलगी

लहान मुलं घरात असली की वातावरण किती प्रसन्न, हसत खेळत असतं हे वेगळं सांगायला नको. त्यांचा लडिवाळपणा, खोडकरपणा, निरागसपणा हा सगळा हवाहवासा वाटतो. तसेच त्यांना आलेला लटका राग आपल्याला ही हसायला भाग पाडतो. गंमत असते लहान मुलांची. खासकरून जेव्हा ही लहान मुलं लुटुपुटूची रागावतात किंवा आपल्याच पालकांशी गंमतीत हुज्जत घालतात …

Read More »