ifeelmarathi हे एक मराठी इंस्टाग्राम पेज आहे. जे मराठी भाषिक प्रेक्षकांमध्ये व्हायरल झाले आहे. एक लाख चाळीस हजारांहून अधिक फॉलोअर्स असलेले हे पेज मराठी गाणी, संस्कृती आणि परंपरा जपणाऱ्या अनोख्या आणि आकर्षक कंटेंटसाठी ओळखले जाते. मात्र पेजच्या अॅडमिनसाठी यशाचा प्रवास सोपा नव्हता. ifeelmarathi हे पेज ऑगस्ट 2017 मध्ये सुरू केले …
Read More »कानपूरमध्ये दुकानाच्या बाहेर पोलिसांनी जे कृत्य केले ते पाहून तुम्हांला देखील राग येईल, बघा व्हिडीओ
सोशल मीडियावर सतत नवनवे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील अनेक व्हिडिओ हसवणारे, डोळ्यात पाणी आणणारे तर काही व्हिडिओ आश्चर्यचकित करणारे असतात. आजकाल असाच एक व्हिडिओ खूप चर्चेत आहे. ज्यामध्ये दोन ड्यूटी वर असणाऱ्या पोलिसांचा वेडेपणा पाहून लोक डोक्याला हात लावत आहेत. तर हा व्हिडीओ आहे युपी मधला. आता विषय असा …
Read More »ह्याला म्हणतात देशीची पावर.. नाचता नाचता बघा काय केले ह्या पठ्ठ्याने
देशात को’रोनामुळे 2 वर्षांपूर्वी हाहाकार माजला होता. तेव्हा संपूर्ण देशात लॉकडाउन सुरू होता. अनेक वस्तूंची दुकाने बंद करण्यात आली होती. फक्त मेडिकलची दुकाने चालू होती. त्या काळात बेवड्या लोकांची तर फारच मजा आली… कितीही प्रयत्न करून त्यांना दारू मिळत नव्हती. लॉकडाउनमुळे दारू मिळणे कठीण झाले होते. मात्र, “शौक बडी चिज …
Read More »ह्या शाळेतल्या मुलाने इतक्या सुरेल आवाजात चंद्रा चित्रपटातली लावणी म्हटली कि शेवटपर्यंत ऐकल्याशिवाय राहणार नाही
लावणी म्हटलं की अनेकांना ठेका धरायला आवडतं. त्या लावणीवर धुंद व्हायला आवडतं. सुरुवातीच्या काळातील लावणी आणि आताची लावणी यात मोठा बदल झाल्याचे आपण नेहमीच ऐकतो. ज्येष्ठ संगीतकार राम कदम- गीतकार जगदिश खेबुडकर यांच्या जोडगोळीने अनेक अजरामर लावण्या संगीत क्षेत्राला दिल्या. सध्याच्या काळात अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेली लावणी म्हटलं की …
Read More »हि आहे पश्याची खऱ्या आयुष्यातली अंजी, गेला महिन्यातच झाला साखरपुडा
आपल्या सगळ्यांना टीव्ही वरील मालिका, रियालिटी शोज बघायला आवडतात हे आपण जाणतोच. त्यातही वैविध्यपूर्ण विषय घेऊन या कलाकृती आपल्या समोर येत असतील तर त्यांना अजून लोकप्रियता मिळते. पण अस असलं तरी कौटुंबिक मालिका वा रियालिटी शोज, यांच्या विषयी जे आपल्या मनात ममत्व आहे, ते कायम आहे. किंबहुना या कलाकृतींमधले कलाकार …
Read More »“कुणाला कळले नाही पाहिजे की आपण नाचताना आपटलोय ते…” व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही
आपली टीम वायरल व्हिडियोज विषयी लिहिते हे आपण जाणताच. आम्ही हाताळत असलेल्या विषयांपैकी हा एक महत्वाचा विषय असतो. यातून मनोरंजन ही होतं आणि अनेकवेळा बऱ्याच गोष्टी शिकायला ही मिळतात. आमच्या टीमला तर जवळपास प्रत्येक व्हिडियो बघून झाल्यावर निदान एक तरी म्हण वा वाक्प्रचार हा आठवतोच. कारण हे व्हिडियोच एवढे भन्नाट …
Read More »ह्या कारणामुळे नेत्राने सोडली ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिका, स्वतः व्हिडीओ शेअर करत सांगितले कारण
मालिका म्हणजे आपल्या मनोरंजन विश्वातील एक महत्त्वाचं माध्यम होय. दैनंदिन जीवनात या माध्यमाची, प्रेक्षकांवर जी परिणामकारकता दिसते, ती खचितच इतर कोणत्या माध्यमाची असेल. यातून दररोज भेटणारे कलाकार तर आपल्याला, आपल्याच घरचे वाटू लागतात. इतके की त्यांचं कौतुक आणि त्यांच्यावर टिकाही आपण अगदी हक्काने करतो. अनेकवेळा तर आपण त्यांच्यात इतके हरवून …
Read More »ह्या तरुणाने लग्नामध्ये आपल्या वहिनींसोबत केला जबरदस्त डान्स, स्टेप्स पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल
प्रत्येक कलेची स्वतःची अशी काही वैशिष्ट्य असतात. तशीच ती कलाकारां मध्ये ही असतात. तसेच ही वैशिष्ट्य त्या त्या कलेमध्ये माहीर असलेल्या कलाकारांमध्ये अगदी समान ही असतात. अर्थात हे आमचं निरीक्षण आहे. आपली मतं याबाबतीत वेगळी असू शकतात. पण, ढोबळमानाने ही वैशिष्ट्य आपल्याला कलाकारांमध्ये दिसून येतात. जसे की एखादा लेखक म्हंटला …
Read More »नवरीच्या आईने हळदीमध्ये केलेला जबरदस्त डान्स पाहून तुम्हीदेखील फॅन्स व्हाल, बघा हा अतरंगी व्हिडीओ
या काकूंनी अख्खी हळद गाजवलीयं. एरव्ही हळदीला पोरं गावात हळद असली की दा’रू पिल्यागत नाचतात. पण का कुणास ठावूक पोरांना आज काय बॅटरी चार्ज करायला चार्जर भेटलाच नाही. पण सगळी पोकळी काकूंनी म्हणजेच नवरीच्या आईनं भरून काढली. पोरीचं लग्न जमल्यावर सगळ्यात जास्त खुश आईच असते. आईला वाटतं की, आकाश ठेंगणं …
Read More »अर्रे बापरे..!! लग्नात सजावटीसाठी कारंजे ठेवले होते, लोकांनी बघा त्याचा काय उपयोग करून घेतला तो
काही लोकांना कुठे नेण्याआधी दहा वेळा विचार करा, अशी लोक तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्र-मैत्रिणींमध्ये नक्कीच असतील. त्यामुळे अशांना तुम्ही कितपत आपल्या रिस्क वर घेऊ शकता, हे तुमचं तुम्ही ठरवायचं असतं. कारण त्यांनी जर एकदा घोळ केला तर पुढं जाऊन तुम्हाला त्या गोष्टी महागात पडू शकतात. लग्नापासून तर अशा लोकांना चार हात …
Read More »