Breaking News
Home / मराठी तडका (page 10)

मराठी तडका

रात्रीस खेळ चाले मालिका होणार बंद, त्याजागी येणार हि नवीन मालिका

झी मराठी आणि सुप्रसिद्ध मालिका याचं नातं आभाळमायापासून जे सुरु झालंय ते आजतागायत अतूट आहे. या मालिकांच्या माळेमध्ये अनेक मोती येत गेले. लोकप्रिय होत गेले. काही ठराविक काळासाठी झळकले तर काही बराच वेळ चालले. तर काही मालिका वेगवेगळ्या सीजन्स मध्ये प्रसिद्ध झाल्या. त्यातलीच नजीकच्या काळातली, एक लोकप्रिय मालिका म्हणजे ‘रात्रीस …

Read More »

फोटो पाहून ओळखा बरं कोणत्या चित्रपटाच्या शूटिंगचा फोटो आहे ते

मराठी सिनेमाचा प्रेक्षक हा नेहमीच चोखंदळ असतो. त्याला कोणत्याही सिनेकलाकृती मध्ये अस्सलपणा आणि दर्जा हा लागतोच. सिनेमाच्या गोष्टीपासून ते दिग्दर्शनापर्यंत सगळं दर्जेदार असावं, असं त्याला वाटत असतं. अर्थात, मराठी सिनेकलाकार, मग ते पडद्यामागचे असो वा पडद्यापुढचे सगळं काम अगदी कसं मन लाऊन करतात. आणि मग जन्माला येतात त्या अजरामर कलाकृती. …

Read More »

सीरिअलमध्ये एकत्र काम करताना झाले होते प्रेम, ८ वर्षांनी लहान असूनदेखील प्रियाने केला होता प्रपोज

मनोरंजन क्षेत्रामधे अनेक जोड्या एकत्र काम करण्यामुळे प्रसिद्ध होतात. त्यांच्या एकमेकांना पूरक स्वभावामुळे अनेक वेळेस ह्या जोड्या खऱ्या आयुष्यातही एकमेकांशी एकरूप होतात. प्रेक्षकांच्या तर पसंतीस उतरलेल्या असतातच. पण प्रेक्षकांचं सदाबहार प्रेम प्रत्येक जोडीला मिळत राहातच असं नाही. पण काही जोड्या मात्र प्रेक्षकांच्या ऑल टाईम फेवरिट असतात. त्यातलीच एक आघाडीची जोडी …

Read More »

अचानक जग सोडून गेले हे मराठी कलाकार, सातव्या नंबरची अभिनेत्री बॉलिवूडमध्ये होती खूप लोकप्रिय

कोणतीही व्यक्तिरेखा हि कोणत्याही कलाकृतीचा एक ठराविक वेळ भाग असते. एन्ट्री आणि एक्झिट या दोन्ही गोष्टी ठरलेल्या असतात. आणि म्हणूनच प्रत्येक व्यक्तिरेखेला न्याय मिळण्यासाठी लेखक, दिग्दर्शक योग्य तो वेळ त्या त्या व्यक्तिरेखांना गरजेनुसार देतात. पण काही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या एवढ्या पसंतीस उतरतात कि त्यांची एक्झिट मनाला हुरहूर लावते. तसच, कलाकार सुद्धा …

Read More »

श्रेया बुगडे हिचा नवरा आहे निर्माता, सुरुवातीला भांडण झाल्यानंतर असे झाले होते प्रेम

विनोद करणं आणि प्रेक्षकांनी त्याला दाद देणं हे वाटतं तेवढं सोप्प काम नाही. पण आपल्या मराठी सिनेसृष्टीत विनोदी कलाकारांची मांदियाळीच अनेक दशके आहे. आजही ती परंपरा कायम आहे. या विनोदी कलाकारांमध्ये स्त्री विनोदी कलाकारांचा सहभागही गेल्या काही काळात भरीव पद्धतीने आपल्याला प्रामुख्याने जाणवतो. स्त्री विनोदी कलाकारांमध्ये सध्या आघाडीवर कोण आहे …

Read More »

आसावरीचा खऱ्या आयुष्यातला बबड्या करतो हे काम, मीडियापासून असतो लांब

स्टार किड्स म्हणजे सेलेब्रिटीजची मुलं. त्याचं आयुष्य कसं असतं याविषयी आपल्या सारख्या सामान्यांना अप्रूप असतं. अनेक वेळेस मुलांनी त्यांच्या आई वडिलांसारखा मार्ग चोखाळला तर तेही सेलेब्रिटी होतात. पण प्रत्येक वेळी असं होतंच असं नाही. ते अनेक वेळेस प्रसिद्धी पेक्षा वेगळा असा मार्ग निवडतात. असाच एक स्टार किड म्हणजे अनिकेत सराफ. …

Read More »

हे मराठी कलाकार करतात अभिनयाव्यतिरिक्त हे साईड बिजनेस

व्यवसाय करणं आणि तो टिकवणं हे सर्वार्थाने कसोटीचं काम. कारण, इथे काम करणाऱ्याला सुट्टी नसते, कामची जोखीम आणि वरून ग्राहकांच्या विविध मागण्या पूर्ण करण्याचं टेन्शन. पण काही जण आनंदानं हे काम करतात. आपले काही मराठी सेलिब्रिटीजसुद्धा त्यात मागे नाहीत बरं का. चला तर मग जाणून घेऊयात, कला क्षेत्रात मुशाफिरी करताना, …

Read More »

ह्या ७ मराठी अभिनेत्रींनीं केले आहे हिंदी इंडस्ट्रीमध्ये काम, दोघी तर बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्री आहेत

मराठी माणूस म्हटलं, कि अभिनय आणि राजकारण हे त्याचे आवडीचे विषय. बोलण्यासाठीही आणि कृतीसाठी हि. पण असं म्हणतात कि, त्यातही नाटकाविषयी आपल्याला जरा जास्त प्रेम. पण म्हणून चित्रपट सृष्टीतलं आपलं योगदान काही कमी नाही. अगदी दादासाहेब फाळके यांनीच सिनेसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या पासून ते आज पर्यंत. अनेक गुणी कलाकार चित्रपटांमध्ये …

Read More »

सोनपरीची फ्रुटी आता दिसते खूपच सुंदर, केले आहे मराठी चित्रपटात काम

लहानपणी प्रत्येकाचा कोणता ना कोणता आवडता सिरीयल असतोच. बहुतेक मुलांना जादूचे सीरिअल जास्त आवडतात. तुम्हा सर्वांना टीव्हीवरचा सर्वात लोकप्रिय सीरिअल ‘सोनपरी’ तर आठवत असेलच. हा सीरिअल लहान मुलांचा सर्वात आवडता सीरिअल होता. हा सीरिअल पाहण्यासाठी सर्व मुले वेडी होती. आताच्या वेळी सुद्धा अनेक अशी लोकं असतील ज्यांना ह्या सीरिअल विषयीच्या …

Read More »

हि मराठमोळी अभिनेत्री बनली होती राजकुमारी उत्तरा, अक्षय कुमार सोबत केले आहे काम

भारतात ह्या वेळी लोकं कोरोना संकटाशी लढत आहेत, ज्या कारणामुळे पूर्ण देशात लॉकडाऊन आहे. अशामध्ये टेलिव्हिजनमध्ये पुन्हा एकदा ‘रामायण’ सीरिअल सोबत ‘महाभारत’ प्रसारित होत आहे. महाभारतसुद्धा प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. महाभारत विषयी अनेक मनोरंजक किस्से ऐकायला मिळत आहेत. ह्या गोष्टीत काहीच शंका नाही कि लॉकडाऊनने ८० च्या दशकातील आठवणींना उजाळा …

Read More »