Breaking News
Home / मराठी तडका (page 14)

मराठी तडका

निवेदिता जोशी गेल्या ११ वर्षांपासून करत आहेत साईड बिझनेस, ह्या लोकप्रिय ब्रँडच्या आहेत मालकीण

निवेदिता जोशी-सराफ ह्या मराठी चित्रपटसृष्टीतल्या नावाजलेल्या अभिनेत्री आहेत. त्यांनी बालरंगभूमीपासून आपल्या कलेचा प्रवास सुरु केला. त्यांनी १९८८ साली प्रदर्शित झालेल्या ‘दे दणादण’ ह्या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पर्दापण केले. निवेदिता जोशी ह्या ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. त्यांनी अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलेले आहे. त्यापैकी लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश …

Read More »

‘रात्रीस खेळ चाले २’ साठी कमी केले होते ८ किलो वजन , पहा अण्णांबद्दल माहिती नसलेल्या गोष्टी

‘रात्रीस खेळ चाले २’ मालिकेतील सर्वात लोकप्रिय कॅरॅक्टर म्हणजे अण्णा नाईक. अण्णा नाईक ह्यांचे खरे नाव माधव अभ्यंकर. त्यांची ‘रात्रीस खेळ चाले २’ मधील अण्णांची भूमिका प्रचंड गाजत आहे. चला तर जाणून घेऊया अन्नाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल. ११ ऑक्टोबर १९६२ ला अण्णा म्हणजेच माधव अभ्यंकर ह्यांचा जन्म झाला. पुण्याच्या एसपी कॉलेजमध्ये …

Read More »

‘तुमच्यासाठी कायपण’ फेम संग्राम साळवीची बायको आहे खूपच सुंदर, हिंदी मालिकेत केले आहे काम

२०१२ मध्ये आलेली ‘देवयानी’ मालिका तर तुम्हा सर्वांच्या लक्षात असेलच. ह्या मालिकेत ‘तुमच्यासाठी काय पण’ हा डायलॉग खूप फेमस झाला होता. आणि तो डायलॉग फेमस करणारा अभिनेता म्हणजेच संग्राम साळवी. ह्या मालिकेतील संग्राम आणि देवयानी म्हणजेच शिवानी सुर्वे ह्यांची केमिस्ट्री लोकांना खूपच आवडली होती. हि मालिका लोकप्रिय झाल्याने त्याला अनेक …

Read More »

अंकुश चौधरीची पत्नी आहे खूपच सुदंर, अनेक चित्रपटांत केले आहे काम

मराठी चित्रपटसृष्टीत अंकुश चौधरी हे नाव काही नवीन नाही. ३१ जानेवारी १९७७ ला जन्मलेल्या अंकुशने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीत आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याने १९९५ पासून चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली होती. ‘दुनियादारी’, ‘क्लासमेट्स’, ‘डबल सीट’, ‘दगडी चाळ’ ह्यासारखे सुपरहिट चित्रपटांमुळे आताच्या घडीला एक आघाडीचा अभिनेता म्हणून …

Read More »

सैराटची आर्ची साडेतीन वर्षानंतर आता कशी दिसते पहा

सैराट चित्रपट येऊन आता जवळ जवळ साडेतीन वर्षे झाली परंतु ह्या चित्रपटातील भूमिका आणि कलाकार ह्यांच्या भोवतीचे वलय आजही कमी झालेले नाही. इतकेच काय ह्या चित्रपटाची क्रेज अजूनही कायम आहे. अनेकजण हा चित्रपट पुन्हा पुन्हा पाहतात, युट्युबवर सैराटची गाणी पाहणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ‘सैराट’ हा चित्रपट २९ …

Read More »

माहेरच्या साडीसाठी अलका कुबल नाही तर बॉलिवूडची हि लोकप्रिय अभिनेत्री होती पहिली पसंती

१९९१ मध्ये आलेल्या ‘माहेरची साडी’ ह्या चित्रपटाला आता जवळजवळ २८ वर्षे पूर्ण झाली आहेत. तरीही कोणत्या ना कोणत्या कारणाने ह्या चित्रपटाचा सातत्याने उल्लेख होत असतो. ‘माहेरची साडी’ चित्रपट म्हटला म्हणजे आपल्या डोळ्यांसमोर सर्वात प्रथम चेहरा येतो तो म्हणजे अलका कुबल ह्यांचा. त्यांनी चित्रपटात केलेल्या अप्रतिम अभिनयामुळे हा चित्रपट प्रचंड गाजला …

Read More »

लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे ह्यांची लव्हस्टोरी, पहिल्या पत्नीनंतर प्रियाने दिली होती साथ

बॉलिवूडमध्ये ज्याप्रमाणे ‘अमिताभ आणि रेखा’, ‘शाहरुख आणि काजोल, ‘सलमान आणि ऐश्वर्या’ ह्या जोड्या लोकप्रिय आहेत तश्याच मराठी चित्रपटसृष्टीत सुद्धा काही एव्हरग्रीन जोड्या आहेत. ‘दादा कोंडके आणि उषा चव्हाण’, ‘अशोक सराफ आणि निवेदिता जोशी’, ‘सचिन आणि सुप्रिया’ ह्यासारख्या लोकप्रिय जोड्यांनी मराठी प्रेक्षकांची मने जिंकली. ह्या जोडीमध्ये अजून एक जोडी अशी होती …

Read More »

शाहरुखच्या स्वदेश चित्रपटातली हि मराठमोळी अभिनेत्री आता आहे करोडोंची मालकीण

२००४ साली आलेला ‘स्वदेश’ चित्रपट आठवतोय का, ह्या चित्रपटात शाहरुखसोबत एक अभिनेत्री होती, जिने ह्या चित्रपटात फार सुंदर अभिनय केला होता. त्या अभिनेत्रीचे नाव गायत्री जोशी. ‘स्वदेश’ हा तिचा पहिला आणि शेवटचा चित्रपट. आज आपण आजच्या लेखात ह्याच गायत्री जोशीबद्दल जाणून घेणार आहोत. गायत्री जोशीचा जन्म २० मार्च १९७४ रोजी …

Read More »

बॉयफ्रेंडची खिल्ली उडविल्यामुळे भडकली अभिनेत्री नेहा पेंडसे

नेहा पेंडसेने मराठी चित्रपट सृष्टी तसेच हिंदीच्या छोट्या पडद्यावर सुद्धा काम केले आहे. ती कधी ‘मे आय कमी इन मॅडम’ तर कधी ‘बिग बॉस १२’ मुळे चर्चेत राहिली. मराठमोळी अभिनेत्री आणि बिग बॉस 12 ची स्पर्धक नेहा पेंडसे काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. मागील काही दिवसांपासून ती आपल्या प्रियकरा सोबत …

Read More »

‘दे धक्का’ चित्रपटातली सायली आठवते का, १२ वर्षानंतर आता दिसते अशी

२००८ साली आलेला ‘दे धक्का’ चित्रपट तुमच्या लक्षात असेलच. ह्या चित्रपटात मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, शिवाजी साटम आणि मेधा मांजरेकर ह्यांच्या मुख्य भूमिका होत्या. सिद्धार्थ जाधव ह्याच्या अतरंगी कॉमेडीला मकरंद अनापसुरे ह्यांच्या गावरान विनोदाचा तडका लाभल्यामुळे हा चित्रपट खूप लोकप्रिय झाला होता. ह्या कलाकारांसोबत चित्रपटात दोन मुख्य बालकारकरांच्या भूमिका होत्या. …

Read More »