Breaking News
Home / मराठी तडका (page 2)

मराठी तडका

बघा खऱ्या आयुष्यात कशी आहे शेवंता, अभिनयाव्यतिरिक्त करते हा साईड बिझनेस

नुकताच एका नवीन मालिकेचा प्रोमो प्रसिद्ध झाला आणि प्रेक्षकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. त्यांची आवडती ‘शेवंता’ म्हणजे अपूर्वा नेमळेकर, ‘तुझं माझं जमतंय’ या नवीन मालिकेत पम्मी हि व्यक्तिरेखा घेऊन आपल्या भेटीस येते आहे. गेलं दीड एक वर्ष रात्रीस खेळ चाले २ (पूर्वार्ध) या मालिकेने प्रेक्षकांना अण्णा नाईक आणि शेवंता या …

Read More »

रात्रीस खेळ चाले मधील सरिता खऱ्या आयुष्यात कशी आहे बघा, चित्रपटांत सुद्धा केले आहे काम

अगदी काही दिवसांपूर्वी ‘तुझं माझं जमतंय’ या नवीन मालिकेचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीस आला. यातलं मुख्य पात्र म्हणेज पम्मी साकारतेय अपूर्वा नेमळेकर. अपूर्वाला आपण ओळखतो ते रात्रीस खेळ चाले या मालिकेतील शेवंता या भूमिकेसाठी. तिचं होणारं पुनरागमन यामुळे प्रेक्षकांच्या या मालिकेच्या काही आठवणी नक्कीच जाग्या झाल्या असणार. कारण नुकताच ‘रात्रीस खेळ …

Read More »

माझिया माहेरामधील पल्लवी आता कशी दिसते काय करते पहा, बघा तिची जीवनकहाणी

नक्षत्रा मेढेकर हे मनोरंजन विश्वातलं अभिनय क्षेत्रातलं उदयोन्मुख नाव. नावाप्रमाणेच नक्षत्राइतकंच सुंदर व्यक्तिमत्व. या सुंदर व्यक्तिमत्वाला साजेसं असा तिचा सुंदर अभिनय. पण गेल्या काही काळापासून तिची कोणतीही नवीन कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीस आलेली नाही. परंतु नजीकच्या काळात तिचे नवनवीन फोटोशूट्स तिच्या चाहत्यांना तिच्या सोशल मिडिया पेजवरती पहायला मिळताहेत. यानिमित्ताने तिच्या अभिनय …

Read More »

अश्याप्रकारे तयार झाला ‘हा माझा बायको‘ डायलॉग, अशोक सराफ ह्यांनी सांगितले ह्यामागचे खरे का रण

‘अशी हि बनवाबनवी’ या चित्रपटाने नुकतीच ३२ वर्षे पूर्ण केली. या निमित्ताने या चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक सचिनजी पिळगावकर, अभिनेत्री प्रिया अरुण आणि अश्विनी भावे यांनी आपल्या सोशल मिडिया पेजेसवरून आठवणींना उजाळा दिला होता. अनेक नेटकर्यांनीही यात उत्साह दाखवला. एरवीही या चित्रपटाचे मिम्स सोशल मिडियावरती फिरत असतातच. एकदा खुद्द सचिन तेंडूलकर …

Read More »

बघा खऱ्या आयुष्यात क से आहेत हिंदुस्थानी भाऊ, एके काळी घरोघरी अगरबत्ती विकायचे

‘निकल.. पेहली फुरसत से निकल’ हे डायलॉग तर काही दिवसांपूर्वी प्रत्येकाच्या तोंडावर होते. आणि हे डायलॉग फेमस करणारा अवलिया म्हणजे हिंदुस्थानी भाऊ. हिंदुस्थानी भाऊ म्हटले कि आपल्या डोळ्यासमोर सफेद रंगाचा शर्ट घालून कपाळाच्या मध्यभागी टिळा लावून अगदी संजय दत्तच्या स्टाईल मध्ये ‘जय हिंद दोस्तो’ म्हणणारा एक हसरा चेहरा येतो. भाऊ …

Read More »

माझा होशील ना मालिकेतील सई बिराजदार खऱ्या आयुष्यात कशी आहे, बघा सईची जीवनकहाणी

‘माझा होशील ना’ हि मालिका प्रेक्षकांच्या मनावर सध्या अधिराज्य करतेय. मालिकेतील विविध स्वभावाची पात्र, हलकं फुलकं तरीही उत्कंठावर्धक कथानक, कलाकारांचा अभिनय यांमुळे अल्पावधीत हि मालिका अगदी घराघरात पोहोचली आहे. त्यातही अगदी लॉकडाऊनमध्ये या मालिकेचे झालेले वेबिसोड्स, यामुळेदेखील या मालिकेचा चाहता वर्ग या मालिकेशी जोडलेला राहिला आहे. या मालिकेत आदित्य, सई, …

Read More »

आदित्यची आई आहे लोकप्रिय मराठी अभिनेत्री, बघा खऱ्या आयुष्यात क सा आहे आदित्य

सध्या झी मराठीवर एक मालिका तुफान चालू आहे. तिचं नाव आहे, ‘माझा होशील ना’. त्यातल्या आदित्य, सई आणि नयना यांच्या व्यक्तिरेखा खूप लोकप्रिय होत आहेत. यापैकी नयना हि व्यक्तिरेखा साकारणाऱ्या मुग्धा पुराणिक हिच्यावरील एक लेख मराठी गप्पावर काहीच दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाला आहे. त्या व्यक्तिरेखेप्रमाणेच या लेखालाही तुम्ही जी प्रतिसाद दिलात …

Read More »

खऱ्या आयुष्यात अशी आहे ज्योतिका, बघा तिची ख री जीवनकहाणी

मराठी मनोरंजन विश्वात गेल्या काही काळात अनेक मालिकांची नव्याने भर पडली आहे. मराठी गप्पावर तुम्हाला या मालिकेतल्या कलाकारांविषयी माहिती आणि मालिकांविषयीच्या नवनवीन बातम्या मिळत असतातच. आज अशाच एक गुणी अभिनेत्रीची ओळख आपण करून घेणार आहोत. तिचं नाव आहे, सायली साळुंखे. सध्या गाजत असलेल्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतील …

Read More »

सहकुटुंब सहपरिवार मालिकेतल्या सुरु वहिनी खऱ्या आयुष्यात कश्या आहेत, बघा जीवनकहाणी

मनोरंजन विश्वात मालिका या माध्यमांच स्वतःचं असं एक वेगळ स्थान आहे. अनेक मान्यवर कलाकार या माध्यमातून आपल्या भेटीस येत असतात. त्यांच्या अभिनयामुळे आधीच उत्तम कथानक असेल तर त्यास अजून शोभा चढते. अशीच एक मालिका म्हणजे ‘सहकुटुंब सहपरिवार’. स्टार प्रवाह वरील उत्तम कौटुंबिक मालिकांमधील एक मालिका. यात सुनील बर्वे, नंदिता पाटकर, …

Read More »

राजा राणीची गं जोडी मालिकेतील रणजित खऱ्या आयुष्यात क सा आहे, बघा जीवनकहाणी

मालिका आणि त्यातील नायक नायिकेच्या जोड्या नेहमीच प्रसिद्ध होत असतात. पण त्यातही काही जोड्या विशेष लक्षात राहतात ते त्या व्यक्तिरेखांच्या विरुद्ध स्वभावांमुळे. अशीच एक मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. या मालिकेचं नाव आहे ‘राजा रानीची गं जोडी’. यातील आपली आवडती जोडी म्हणजे कर्तव्यदक्ष आणि थोडासा गंभीर रणजीत ढाले पाटील …

Read More »