Breaking News
Home / मराठी तडका (page 3)

मराठी तडका

छत्रीवाली मालिकेतील मधुरा खऱ्या आयुष्यात क शी आहे, बघा जीवनकहाणी

स्टार प्रवाह या वाहिनीने अनेक उत्तमोत्तम मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणल्या आहेत. अशीच एक मालिका म्हणजे ‘छ्त्रीवाली’. एक श्रीमंत घरचा बिघडलेला मुलगा आणि सामान्य घरातली शिस्तप्रिय मुलगी एकत्र आले तर काय, अशी या मालिकेची रूपरेषा होती. यात नम्रता प्रधान हिने मधुरा हि मुख्य भूमिका बजावली होती आणि विक्रम हि भूमिका संकेत …

Read More »

सैराट मधला परश्या आता का य करतो पहा, शरीरही बनवलं आहे पिळदार

गेल्या काही दिवसांपासून आपण मराठी गप्पावर सैराटच्या रिंकू राजगुरू, तानाजी गळगुंडे, अरबाज शेख, आर्चीची मैत्रीण अनुजा मुळे यांचाविषयी वाचलं आहेच. त्यांच्यावरील लेखांना मिळालेल्या प्रतिसादाबद्दल मराठी गप्पाच्या टीमकडून खूप खूप धन्यवाद. आज आपण या अतिशय लोकप्रिय ठरलेल्या आणि अगदी अटकेपार मराठी सिनेमाचा झेंडा रोवणाऱ्या सिनेमातील नायकाविषयी जाणून घेणार आहोत. होय, आज …

Read More »

सचिनला भेटण्यासाठी पत्रकार बनून घरात घु सली होती अंजली, बघा दोघांची अनोखी प्रेमकहाणी

प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं असं म्हणतात. परंतु प्रत्येकाच्या मनात उत्सुकता असते कि सेलेब्रेटींचे प्रेम कसं होत असेल. साहजिकच ते प्रेमात पडल्यानंतर ते सार्वजनिक ठिकाणी वेळही व्यतीत करू शकत नाही. त्यासाठी त्यांना किती काही करावे लागते हे आपण आजच्या लेखात वाचणार आहेत. क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन …

Read More »

सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील लतिका खऱ्या जीवनात क शी आहे बघा

अनेक नवनवीन मालिका सध्या विविध वाहिन्यांवर दाखल होत आहेत. यातील काही मालिकांनी प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ हि त्यातलीच एक मालिका. या मालिकेतील लतिका आणि अभिमन्यू या व्यक्तिरेखांच्या केमिस्ट्रीमुळे मालिकेतील कथानकात गंमत निर्माण होते. यात अक्षया नाईक हिने लतिका तर समीर परांजपे याने अभिमन्यू या मुख्य भूमिका साकारल्या …

Read More »

सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील कामिनीचा नवरा आहे मराठी अभिनेता, बघा खऱ्या जीवनात कामिनी क शी आहे

प्रत्येक गोष्टीमध्ये जसे नायक आणि नायिका हे महत्वाचे असतात तसेच त्यातील खलनायक आणि खलनायिका सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या असतात. किंबहुना जेवढी खल भूमिका ताकदीची तेवढीच नायक किंवा नायिकेच्या भूमिकेला प्रेक्षकांची सहानुभूती मिळते. मालिकांमध्ये तर या भूमिकांचं खूप अप्रूप. कारण अनेक वेळेस या खलनायक आणि खलनायिका, नायकांच्या भूमिकांसोबत मालिकेत दाखल होतात. तर …

Read More »

खऱ्या आयुष्यात अशी आहे संजना, होणारा नवरा आहे चित्रपट निर्माता

काही काळापूर्वी अनलॉक सुरु झालं आणि त्यातून गेले काही महिने मरगळ आलेलं मनोरंजन क्षेत्र उभारी घेऊ लागलं. यात आव्हानं होतीच पण या क्षेत्रात म्हणतात तसं शो मस्ट गो ऑन या तत्वानुसार ती आव्हानं पेलली गेली. यातील एक आव्हान होतं ते म्हणजे काही कलाकरांची अनुपस्थिती असल्यामुळे नवीन कलाकार जुन्या भूमिकांमधून आणणे. …

Read More »

मालिकेत नकारात्मक भूमिका निभावणारी शनाया खऱ्या आयुष्यात क शी आहे बघा

सध्या माझ्या नवऱ्याची बायको हि मालिका अशा वळणावर येऊन ठेपली आहे जिथे प्रत्येक नवीन एपिसोड नवनवीन वळणं घेऊन येतो आहे. यात राधिकाच्या बाजूने आलेली शनाया आता पुन्हा तिच्या बाबतीत थोडी गोंधळलेली दिसते आहे. पण एकंदरच या मालिकेचा प्रवास बघता धक्क्यावर धक्के प्रेक्षकांना वारंवार मिळत आले आहेतच. यातील एक धक्का तर …

Read More »

अभिनेत्री कृतिका देव हिचा पती आहे मराठी अभिनेता, बघा जीवनकहाणी

काही दिवसांपूर्वी आपण अभिषेक देशमुख या उभरत्या कलाकाराविषयी मराठी गप्पावर एक लेख वाचला असेलंच. अभिषेक हा सध्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अरुंधतीच्या मुलाच्या भुमिकेसाठी खूप लोकप्रिय झाला आहे. या लेखाच्या निमित्ताने अभिषेक याची पत्नी कृतिका देव हिच्या कामाविषयी सुद्धा थोडं लिहिलं होतं. पण तिचं काम फक्त तेवढ्यावरच मर्यादित …

Read More »

डॉक्टर डॉ न मधील डीन खऱ्या आयुष्यात क शी आहे बघा, नवरा आहे हिंदी अभिनेता

एखादा डॉ न प्रेमात पडला पण, प्रेमाचा मामला असल्याने आवडत्या व्यक्तीला पटवताना त्याला नेहमीची डॉ नगिरी करता येत नसेल तर ? आणि त्याला आवडत असलेली व्यक्ती एखाद्या कॉलेजची एकदम कडक शिस्तीची डीन असेल तर ? संकल्पना एकदम भन्नाट. आणि अशाच भन्नाट संकल्पनेवर आधारित मालिका म्हणजे ‘डॉक्टर डॉ न’. या मालिकेचे …

Read More »

माझा होशील ना मालिकेतील सईची मैत्रीण नयना खऱ्या आयुष्यात क शी आहे बघा

आपल्या ओळखीच्यांमध्ये एक अशी मुलगी नक्की असते जी स्वभावाने वेंधळी, कुठेही पटकन खरं बोलुन मित्र मैत्रिणींना काहीशी अडचणीत आणेल अशी, चुलबुली पण मनाने तेवढीच निरागस. अशाच एका मुलीची व्यक्तिरेखा प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध झाली आहे. त्या व्यक्तिरेखेचं नाव आहे नयना. बरोबर ओळखलंत, ‘माझा होशील ना’ मालिकेतील सई आणि आदित्य यांच्यामधली नयना. चुलबुली. …

Read More »