Breaking News
Home / मराठी तडका (page 4)

मराठी तडका

हे मन बावरेमधील सम्राटची पत्नी आहे मराठी अभिनेत्री, बघा जीवनकहाणी

सध्या लॉकडाऊननंतर अनेक मालिकांचं शुटींग पुन्हा सुरु झालं आहे. यातील काही कलाकार लॉकडाऊन, करोना अशा कारणांमुळे पुन्हा शुटींगसाठी येऊ शकलेले नाहीयेत. त्यांच्या जागी नवीन कलाकार त्यांची जागा घेताना दिसताहेत. त्याची बातमी तुम्ही मराठी गप्पा वर वाचली असेलच. याच सोबत काही चेहरे ज्यांना आपण आधीपासून ओळखतो तेही मालिकांत नव्याने दाखल होत …

Read More »

लागीर झालं झी मधील शीतलीची खरी जीवनकहाणी, बघा आता काय करते

गेल्या काही वर्षात अनेक नवीन चेहरे आपल्याला मालिकांतून भेटलेले आहेत. त्यांच्यापैकी अनेक जणांच्या व्यक्तिरेखा खूप प्रसिद्ध झाल्या आहेत. शितली हि “लागिरं झालं जी” मधील व्यक्तिरेखा पण अशीच. मालिका प्रसिद्ध झाल्यापासून ते प्रेक्षकांचा निरोप घेईपर्यंत आणि त्यानंतरहि हि व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली होती आणि आहे. तिचे डायलॉग तर जबरदस्त …

Read More »

लाडाची मी लेक गं मालिकेतील मम्मी खऱ्या आयुष्यात क श्या आहेत बघा

लॉकडाऊन नंतर काही नवीन मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करायला दाखल होत आहेत. या निमित्ताने अनेक कलाकार विविध भूमिकांमधून आपल्या भेटीस पुन्हा मालिकांतून येत आहेत. यातलं एक बहुचर्चित नाव म्हणजे स्मिता तांबे. स्मिता तांबे हे नाव मालिका आणि एकंदर मनोरंजनविश्वाला काही नवं नाही. त्यांनी करीयरच्या सुरुवातीपासूनच अनेक विविध भूमिका केल्या आहेत आणि …

Read More »

मालिकेत नकारात्मक भूमिका निभावणारा गुरु खऱ्या आयुष्यात असा आहे, बघा जीवनकहाणी

गेल्या सप्टेंबर मध्ये “माझ्या नवऱ्याची बायको” या मालिकेने १२०० भागांचा टप्पा पार केला. हि मालिका सुरु झाल्यापासून ते आजतागायत या मालिकेतील गोष्ट जसजशी गुंतागुंतीची होत गेली तसतश्या प्रकारे मालिकेविषयीची मतंही बदलत गेली आहेत. पण या मालिकेतील एका व्यक्तिरेखेविषयी मात्र प्रेक्षकांच्या भावना कायम तशाच राहिल्या. हि व्यक्तिरेखा म्हणजे गुरुनाथ सुभेदार. सत्ता …

Read More »

ह्या मराठी अभिनेत्रींनी आपल्या प्रियकरालाच बनवले आयुष्याचा जोडीदार, ७ वी जोडी नक्की बघा

प्रिया मराठे प्रिया यांना आपण ओळखतो ते मराठी, हिंदी मालिकांतील नायिका – खलनायिकि भूमिकांसाठी. नुकत्याच संपन्न झालेल्या “स्वराज्य रक्षक संभाजी” मालिकेतही त्यांनी छोटी पण महत्वपूर्ण भूमिका बजवली होती. या मालिकेत त्यांच्या पतीनेही म्हणजे शंतनू मोघे यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांची अतिशय महत्वाची भूमिका बजावली होती. शंतनू यांनी स्वराज्य जननी जिजामाता या …

Read More »

देवकीचा पती आहे मराठी अभिनेता, तान्हाजी चित्रपटात केले आहे काम

मीनाक्षी राठोड आणि कैलास वाघमारे हे जोडपं आपल्याला सुपरिचित आहेच. या दोघांच्याही भूमिका गेल्या काही काळात फारच लोकप्रिय झाल्या आहेत. कैलास यांना आपण तान्हाजी या सिनेमात चुलत्या या भूमिकेतून पाहिलं आहे. हि भूमिका आधी लिहिली गेली होती, पण छोटी होती. ऑडिशनच्या वेळेस कैलास याचं काम बघून ती पुढे वाढवली गेली. …

Read More »

ह्या लोकप्रिय मराठी अभिनेत्री आता कश्या दिसतात, का य करतात पहा

अभिनय हि अशी एक कला आहे, जी सादर करण्याची गोडी लागली कि ती कधीही जात नाही. आपण अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींना बघितलं असेल जे सदैव नवनवीन भूमिकांबद्दल उत्सुक असतात. असे कलाकार सतत विविध माध्यमांतून, विविध भूमिकांतून आपल्याला भेटत असतात. अशाच काही अभिनेत्रींबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत ज्यांनी अभिनयाची सुरुवात …

Read More »

देव माणूस मधील हा अभिनेता आहे तरी को ण, बघा खऱ्या आयुष्यात क से आहेत डॉ अजित

काही मालिकेतील नायक नायिकेप्रमाणे, त्या मालिकेतील खलनायक किंवा खलनायिकासुद्धा गाजतात. नजीकच्या काळातलं खलनायक गाजल्याचं उत्तम उदाहरण म्हणजे भैय्यासाहेब हि व्यक्तिरेखा. किरण गायकवाड या गुणी अभिनेत्याने ती ‘लागिरं झालं जी’ या मालिकेतून निभावली होती. खलनायक असूनही लोकांच्या पसंतीस ती उतरली होती. या व्यक्तिरेखेचा ‘देअर यु आर’ हा डायलॉग तर खूपच प्रसिद्ध …

Read More »

खऱ्या आयुष्यात असा आहे अभिमन्यू, बघा अभिमन्यूची खऱ्या जीवनातील लतिका

सध्या ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेची खूप चर्चा आहे. यातील लतिका आणि अभिमन्यू यांची जोडी आवडावी अशीच आहे. त्यांच्यातले संवाद चांगलेच खुसखुशीत असतात. यातील अभिमन्यूची भूमिका केली आहे समीर परांजपे याने. त्याने याधीही अभिनेता म्हणून काम केलं आहेच. कॉलेज मध्ये असताना पुण्यातील प्रसिद्ध अशा नाट्य स्पर्धांमध्ये समीर भाग घेत असे. …

Read More »

यशची पत्नी आहे मराठी अभिनेत्री, बघा खऱ्या आयुष्यात क सा आहे यश

‘आई कुठे काय करते’ हि मालिका गेले अनेक दिवस चर्चेत आहे. यातील कथेचं रंजक वळण असो, कलाकारांची झालेली अदलाबदल असो, नावाजलेल्या अभिनेते -अभिनेत्रींचा सहभाग असो अशी अनेक कारणं. यात एक व्यक्तिरेखा विशेष गाजते आहे आणि ती म्हणजे यश. अरुंधती या मुख्य व्यक्तिरेखेचा मुलगा. हि व्यक्तिरेखा साकारतो आहे अभिषेक देशमुख हा …

Read More »