Breaking News
Home / माहिती

माहिती

व्हेल माशाची उलटी आहे सोने हिऱ्यांपेक्षा मौल्यवान, बघा किती आहे किंमत

असं म्हणतात कि एखाद्यासाठी एखादी गोष्ट हि काही काळाने टाकाऊ किंवा बोली भाषेत म्हणायचं तर भंगारातील असेल तर तीच गोष्ट दुसऱ्या एखाद्या व्यक्तीसाठी उपयुक्त ठरू शकते. काही वेळेस तर आर्थिकदृष्ट्याहि घवघवीत यश आणि अमाप पैसा मिळू शकतो. विश्वास नाही बसत? मग वाचा तर हा लेख. अचंबित व्हाल तुम्ही लोकं. स्पर्मव्हेल …

Read More »

धावत्या गाड्यांच्या पाठीमागे कुत्रे का लागतात, बघा ह्यामागचे कारण

माणसं आणि त्यांचं श्वानप्रेम हा सध्याच्या जगात कौतुकाचा विषय बनलेला आहे. आपल्या आजूबाजूला असा एक ना एक तरी असामी असतो ज्याला या इमानदार प्राण्याबद्दल विशेष प्रेम असतं. मग ते घरी कुत्रा पाळत असोत वा नसोत. मध्यंतरी एक विडीयो समोर आला होता, ज्यात त्या घरातला कुत्रा, त्या घरातल्या छोट्या मुलीला टीव्ही …

Read More »

सात हत्तीने हलवलं तरीही तसूभरही हलला नाही हा दगड, बघा भारतातील हा रहस्यमयी दगड

आपण सध्या ज्या काळात राहतो आहे त्या काळात तांत्रिकदृष्ट्या आपण गेल्या काही शतकांच्या मानाने खूप प्रगती केली आहे, असं दिसून येतं. या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक उत्तमोत्तम वास्तू जगभर उभारल्या गेल्या आहेत. पण काही वास्तू किंवा गोष्टी या अशाही आहेत ज्या कित्येक शतकांपासून अस्तित्वात आहेत आणि त्यांची उभारणी कशी …

Read More »

ह्या वीर जवानाचा आत्मा मृत्यूनंतरही करतोय देशाची सेवा, शासनाकडून मिळतोय रीतसर पगार

गेल्या काही दिवसांत भारतीय लष्कर, नौदल आणि हवाईदल यांच्याबाबतीत बऱ्याच बातम्या वाचनात आल्या. भारताच्या नौदलाचा ३ नोव्हेंबर ते ६ नोव्हेंबर २०२० या काळात जपान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया यांच्या नौदलासोबत युद्ध सराव चालू होता. तसेच ४ नोव्हेंबरच्या रात्री तीन नवीन राफेल विमानं भारताच्या भूमीवर दाखल झाली. तसेच काही दिवसांपूर्वी पाकिस्तानला गिलगीट बाल्टीस्तानच्या …

Read More »

ह्या राजाच्या नावाने पोलंडमध्ये आहेत रस्ते आणि शाळा, कारण समजल्यावर भारतीय असल्याचा अभिमान वाटेल

‘अतिथी देवो भवं’ हे केवळ तीन शब्द नव्हेत. त्यांच्यात आपले संस्कार आणि संस्कृती चे सार सामावलेले आहे. वसुधैव कुटुंबकम या आपल्या मानसिकतेला साजेसे असे हे विचार. वैयक्तिक स्वरुपात आपण हे आपण पाळत आलेलो आहोतच. या संकल्पनेभोवती फिरणारी अनेक उदाहरणे आपण आपल्या आजी आजोबांकडून, आई वडिलांकडून ऐकली असतील. अगदी पूर्वीच्या काळी …

Read More »

ह्या दोन राजघराण्यातील व्यक्तींनी बदलला भारतीय क्रिकेटचा इतिहास, अजूनही ह्यांच्या नावावर खेळवल्या जातात स्पर्धा

भारताला स्वातंत्र्य मिळत असताना अनेक संस्थानं, स्वतंत्र भारतीय संघराज्यात विलीन झाली. यातील एक संस्थान म्हणजे नवानगर. या संस्थानाचे वैशिष्ठ्य असे कि या संस्थानाने दोन नावाजलेले क्रिकेट खेळाडू आपल्याला दिले. त्यांच्या खेळाची छाप परदेशातील खेळाडूंवरहि पडली आणि त्यांच्या खेळाची तिथे प्रशंसा झाली. स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर क्रिकेट या खेळाचा प्रसार भारतात झपाट्याने …

Read More »

ट्रेनच्या रुळालगत असणारे हे बॉक्स अखेर काय काम करतं आणि कसे वाचवते लोकांचे प्राण बघा

प्रवास करण्यासाठी देशात विविध प्रकारचे साधन उपलब्ध आहेत, परंतु ट्रेन मधून प्रवास करण्याची एक वेगळीच मजा आहे. ट्रेन मधून प्रवास करताना रस्त्यात वेगवेगळ्या गोष्टी दिसतात ज्या पाहून मनात खूप सारे प्रश्न येतात. त्यातीलच एक आहे ट्रेनच्या रुळालगत असणारा एल्युमिनिम चा बॉक्स. हा बॉक्स आपल्याला प्रत्येक प्रवासात दिसतो. तुम्हाला आश्चर्य वाटत …

Read More »

महत्वाची माहिती : तुम्ही चुकीच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवले, तर कसे परत मिळतील

आजच्या काळात ऑनलाईन फसवेगिरीचे प्रमाण वाढत चालले आहेत. बघता बघता लोकांची पूर्ण कमाई कोणी सहजपणे लुटून जातो आणि लोकांना त्याबद्दल माहीतही नसते. आजच्या काळात पूर्ण देश डिजिटल झाला आहे. डिजिटल काळ आल्यामुळे ऑनलाईन पेमेंट आणि पैसे ट्रान्सफर करणे अधिक लोकप्रिय झाले आहे. बहुतेक लोकं आपले मित्र आणि कुटुंबाला पैसे देण्यासाठी …

Read More »

लग्नात नवरदेव घोडीवर का-बसतो, बघा का य आहे ह्यामागील मान्यता

भारतात लग्न कोणत्याही सणांपेक्षा कमी नाही. इथे प्रत्येक धर्माची आणि जातीची खास विधी आणि परंपरा असते. खासकरून उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या लग्नात एक मोठी सामान्य रीत आहे. जेव्हा कोणत्या मुलाचे लग्न असते तेव्हा तो नवरदेव बनून नवरीच्या घरी घोडीवर बसूनच जातो. या घोडीच्या मागे आणि पुढे नवऱ्याचे नातेवाईक आणि मित्र चालतात. …

Read More »

घोडा किती तास झोपतो, नेहमी उभा का असतो, बघा थ क्क करणारं का र ण

घोडा हा खूप सुंदर प्राणी आहे. घोडे फक्त दिसायलाच सुंदर नसतात तर खूप वेगवान आणि चपळ हि असतात. ह्यांना बघून असेच वाटते कि त्यांच्यात खूप ऊर्जा असते. पण तुम्हाला माहित आहे का घोडे दिवसभरात इतकी ऊर्जा खर्च करतात तरीसुद्धा हे झोपताना किंवा आराम करताना दिसत नाही. बाकीचे प्राणी रात्रीच्या वेळी …

Read More »