Breaking News

मेडिकल कॉलेजच्या मुलाने फ्रेशर्स पार्टीमध्ये केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

डान्स करणाऱ्यांचे व्हिडियोज वायरल होतात यात काही नवीन नाही. पण या प्रत्येक व्हिडियोतून काही ना काही नवीन बघायला मिळतं हे नक्की. याच नाविन्याची ओढ, डान्स प्रेमींना लागून राहिलेली असते. कारण डान्स सादर करण्याच्या स्टाईल्स बऱ्याच आहेत. पण प्रत्येक स्टाईलचा कल्पकतेने वापर करत वेगवेगळे डान्स केले जातात त्यात खरी मजा येते. …

Read More »

ह्या मुलाचा ‘झिरो ग्रॅव्हिटी’ डान्स पाहून तुम्हीही कौतुक कराल, बघा हा अप्रतिम डान्स व्हिडीओ

वार्षिक स्नेह संमेलनं ही होत असतात. आता सध्या प्रत्येक कार्यक्रमाला ऑनलाईन तडका मिळाल्याने बऱ्याच बाबी बदलल्या आहेत. असो. काळाचा महिमा. पण अर्थात यांमुळे स्नेह संमेलनं जशी होतात, त्या ऑफलाईन पद्ध्तीचे महत्व कमी झालेले नाही. उलटपक्षी अशा विविध स्नेह संमेलनाच्या व्हिडियोज ना बघताना त्यातील गंमत पुन्हा एकदा अनुभवता येते. हे आमच्या …

Read More »

शालिनीची खऱ्या आयुष्यतील मावस बहीणसुद्धा आहे लोकप्रिय अभिनेत्री, हिंदीमध्येही केले आहे काम

आपल्या मनोरंजन विश्वातलं एक महत्वाचं माध्यम म्हणजे मालिका. इतर कोणत्याही माध्यमापेक्षा या माध्यमाचा आपल्या आयुष्यात खूप जास्त परिणाम होत असतो. कारण या माध्यमातून आपल्याला भेटीस येणाऱ्या कलाकृती या कळत नकळत आपल्या दैनंदिन आयुष्याचा एक भाग बनून जातात. त्यामुळे यातील विविध व्यक्तिरेखा या आपल्या अगदी जवळच्या वाटू लागतात. त्यात नायकी आणि …

Read More »

‘मला आताच्या आता बायको पाहिजे’ ह्या मुलाचा हट्ट पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ

एक जुनी हिंदी म्हण आहे – शादी का लड्डू जो खाये वो पछताये, न खाये वो भी पछताये. लग्नसंस्थेचं एकंदर गंमतीशीर आणि बरचसं खरं विश्लेषण. पण प्रत्येकाच्या आयुष्यात एक काळ असा येतो की जेव्हा प्रत्येकाला आपल्या आयुष्यात आपल्या सोबत एक जोडीदार असावा अथवा असावी असं वाटतं. अगदीच नैसर्गिक आहे ते. …

Read More »

ह्या आहेत टीव्ही सीरिअल्स मधील महाराष्ट्राच्या टॉप १५ फेव्हरेट ‘मोस्ट डिझायरेबल’ अभिनेत्र्या

मनोरंजन विश्वात नवनवीन कलाकृती येत असतात. त्यानिमित्ताने नवनवीन कलाकारही आपल्या भेटीस येत असतात. काही जुन्या कलाकारांची नव्याने ओळख होत असते. आपण हे सगळं पाहत असतो. आपल्या आवडी निवडी नोंदवत असतो. कोणती कलाकृती आवडली हे मांडत असतो. कोणता/ती कलाकार कोणत्या भूमिकांतून आवडले, हे ही चर्चेचे विषय असतातच. पण बहुतांश वेळेस हे …

Read More »

ह्या पोलीस अधिकाऱ्याने रस्त्यावर भाजीविक्रेत्यासोबत जे केलं, ते पाहून तुम्हीही कौतुक कराल

गेल्या वर्षा दीड वर्षांपासून आपल्याला क’रोना नामक संकटाने असं काही घेरलं आहे की विचारता सोय नाही. प्रत्येक बाजूने कोंडी करून ठेवल्यासारखी परिस्थिती झाल्याचं वाटतं कधी कधी. पण त्याचवेळी काही अशा गोष्टी ही पाहायला मिळतात ज्यामुळे सकारात्मकता मिळते. खासकरून आपले को’विड योद्धे जेव्हा आपल्या कर्तव्यांपलीकडे जाऊन काम करतात तेव्हा उर अभिमानाने …

Read More »

हे आहेत टीव्ही मालिकांमधील महाराष्ट्राचे टॉप १५ फेव्हरेट ‘मोस्ट डिझायरेबल मेन’ अभिनेते

मनोरंजन विश्वात नवनवीन कलाकृती येत असतात. त्यानिमित्ताने नवनवीन कलाकारही आपल्या भेटीस येत असतात. काही जुन्या कलाकारांची नव्याने ओळख होत असते. आपण हे सगळं पाहत असतो. आपल्या आवडी निवडी नोंदवत असतो. कोणती कलाकृती आवडली, हे मांडत असतो. कोणता/ती कलाकार कोणत्या भूमिकांतून आवडले, हे ही चर्चेचे विषय असतातच. पण बहुतांश वेळेस हे …

Read More »

ह्या मुलींचा प्रॅक्टिस दरम्यानचा डान्स होतोय खूपच लोकप्रिय, बघा हा अप्रतिम डान्स व्हिडीओ

भारतीय सिनेमा म्हंटला की त्यात गाणी आली. तसेच त्यातील बहुतांश गाणी ही अशी असतात की त्यांच्यावर डान्स करताच येतो. त्यात एखादं आयटम नंबर गाणं असेल तर मग काय बघायला नको. डान्स करणाऱ्या सगळ्यांसाठी ती एक पर्वणी असते. कारण आयटम नंबर गाण्यात वाजणारे बिट्स, धमाकेदार म्युझिक आणि अर्थात तडकते फडकते शब्द …

Read More »

रस्त्यावर वाघांचा मुक्तसंचार, लोकं बेफिकिर होऊन जवळून व्हिडीओ काढत होते

वायरल व्हिडियोजच्या निमित्ताने आपण नेहमीच विविध विषयांवर अचंबित करायला लावणारे व्हिडियोज बघत असतो. या व्हिडियोज मधून अनेक वेळेस मनोरंजन होत असतं. तर काही वेळेस या व्हिडियोज मध्ये दिसणारी माणसं नक्की काय विचार करत होती असं वाटून जातं. असंच वाटायला लावणारी एक चित्रफीत माध्यमांमध्ये वायरल झाली होती. ही चित्रफीत आहे ताडोबा …

Read More »

रस्त्यावरून भरधाव ट्रक जात होता, अचानक सुसाट येणारे बाईकस्वार ट्रक खाली आले, बघा पुढे काय झाले

आपण इंटरनेटवर अनेक वेळेस व्हिडियो बघत असतो. त्यात काही वेळेस दैव बलवत्तर असलेल्या लोकांचे व्हिडियोज ही आपण पाहतो. यात अनेक वेळेस ज्यांना एखाद्या अपघातात दुखापत होऊ शकली असती असे काही जण आश्चर्यकारकरित्या सुखरूप बचावलेले बघतो. एखादा अनर्थ टळला तर आपल्याला अर्थातच बरं वाटतं. त्यामुळे हे व्हिडियोज बघताना भीती वाटत असली …

Read More »