Breaking News

ह्या आजीबाईंची तल्लख बुद्धी पाहून तुम्हीदेखील थक्क व्हाल, बघा हा व्हिडीओ

काही गोष्टींचं नाव कधीही एका किंवा वाचा. धडकीच भरते. या यादीतलं सर्वोच्च स्थान अर्थातच गणित या विषयाचं. शाळा सोडून इतके वर्ष झाले तरीही गणिताचा नाद नकोच वाटतो. अर्थात व्यवहारातली आकडेमोड वगळता. पण अशी काही अवलिया माणसं ही असतात ज्यांना या विषयाची गोडी लागलेली असते. अशाच एका तल्लख स्मरणशक्तीच्या आजीबाईंचा वायरल …

Read More »

ह्याला म्हणतात खरं टॅलेंट, व्हिडीओ होत आहे वायरल, स्वतः पं’तप्रधानांनी सुद्धा केले ट्वि’ट

सोशल मीडिया म्हणजे आपल्यातल्या सुप्त गुणांना सगळ्यांसमोर सादर करण्याचं एक सशक्त माध्यम झालं आहे. आपल्यातील अनेक जण युट्युब, इंस्टा, एफ.बी. च्या माध्यमांतून स्वतःतील कलांना सादर करत असतात. पण समाजातील काही घटक असेही आहेत की त्यांना या सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःला आपल्या प्रमाणे व्यक्त होता येत नाही. पण ते ताकदीचे कलाकार …

Read More »

एटीएममधून पै’से काढताना हि महत्वाची गोष्ट तपासायला विसरू नका, बघा हा व्हडिओ

महाराष्ट्र पोलीस आणि त्यांच्या कर्तव्य दक्षतेचा मराठी गप्पाच्या टीमला अतिशय अभिमान आहे. आपण मराठी गप्पावर याआधी विविध लेखांच्या माध्यमांतून महाराष्ट्र पोलिसांनी वेळोवेळी दाखवलेल्या प्रसंगावधानाबद्दल वाचलं आहेच. मग ते एका आ’त्मह’त्या करणाऱ्या स्त्रीला स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवणं असो वा धारावीत अडकलेला अजगर सोडवणं असो. आजचा हा लेख काहीसा वेगळा आहे. …

Read More »

ह्या बाल महाराजांचे कीर्तन एकदा ऐकाल तर तुम्हीसुद्धा ऐकतच रहाल, बघा व्हिडीओ

काळ बदलला त्यानुसार संवाद साधण्याची साधनं बदलली. त्यामुळे आपसूकच समाज प्रबोधन करण्याचे मार्गही बदलले. पण समाज प्रबोधनाचा सर्वोत्तम मार्ग आजही एकच – कीर्तन. प्रभूंचे नाम घेत घेत, दैनंदिन आयुष्यात असलेली उदाहरणं देता देता सामान्य जनांच्या मनाची कवाडं उघडणं म्हणजे हे कीर्तन. शहरात कीर्तनाचे प्रमाण अगदी नगण्य असले तरी आजही गावागावात, …

Read More »

ह्या नवरीचा स्वतःच्याच हळदीतला अतरंगी डान्स होत आहे वायरल, बघा हा व्हिडीओ

लग्न म्हणजे दोन जीवाचं मिलन आणि दोन कुटुंबांची सोयरीक सुद्धा. वाचायला सोप्पं असलं तरी, लग्न जुळवणं, त्याची पूर्वतयारी करणं आणि खुद्द लग्नाच्या दिवशीची धावपळ म्हणजे एकूणच धामधूम. त्यात खर्च किती होतो याला हिशोबच नाही. पण म्हणून सगळ्या गोष्टी टेन्शनवाल्या असतात, असं नाही. आपण मागील काही लेखांत पाहिलं असेलच. नवरा किंवा …

Read More »

अबबब लग्नात इतके गुलाबजाम खाणारा माणूस तुम्ही ह्याअगोदर कधी पाहिला नसेल, बघा हा वायरल व्हिडीओ

अबबब…. हा शब्द ऐकून किंवा वाचून अनेकांना बराच काळ लोटला असेल. पण आजचा हा लेख अशा एका वायरल व्हिडियो बद्दल आहे जो पाहून पोटात गोळा आणि तोंडात अबबब…. असं आल्याशिवाय राहणार नाही. हा वायरल व्हिडियो आहे एका लग्नाच्या पंगतीतला. लग्नाची पंगत म्हणजे गंमतच गंमत. एकेकाची खाण्याची तऱ्हा तर वेगवेगळी असतेच …

Read More »

ख’रंच प्रत्येक शिक्षकाने अश्याप्रकारे वाढदिवस साजरा केला पाहिजे, एकदा न’क्की पहा हा व्हिडीओ

वर्षातून एक दिवस असा येतो ज्या दिवशी आपलं कौतुक व्हावं, आपल्याला भरगोस आशीर्वाद मिळावेत, सोबत गिफ्ट्स ही मिळावेत असं अगदी हक्काने वाटतं. होय हा एक दिवस म्हणजे प्रत्येकाचा वाढदिवस. या दिवशी सगळं काही आनंदात असावं असं आपल्याला वाटतं. त्यासाठी विविध गोष्टी आपण करत असतो आणि आपले प्रियजनही आपल्यासाठी बरंच काही …

Read More »

ख’रंच असा बं’दोबस्त प्रत्येक लग्नसमारंभात हवा, एकदा न’क्की पहा हा व्हिडीओ

अन्न हे पूर्णब्रह्म असं आपण मानतो. त्यामुळे आपल्या ताटात पडलेलं प्रत्येक जिन्नस आपण अगदी चवीने खातो. खाण्यावर आपलं प्रेमच असतं म्हणा ना. त्यात आपल्या भारतात तर एवढी विविधता आहे कि जिभेचे चोचले पुरवण्यासाठी खाणंही बऱ्याचशा प्रमाणात होतं. खासकरून समारंभांच्या ठिकाणी. मग त्यात लग्न आलं, काही सार्वजनिक कार्यक्रम आले. पण या …

Read More »

‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेची शूटिंग अश्याप्रकारे होते, बघा सेटवरचे फोटोज

आजपर्यंत मराठी मालिकाविश्वात अनेक मालिकांनी आपलं महत्वपूर्ण योगदान दिलं. प्रेक्षकांचं मनोरंजन करत करत त्या लोकप्रिय ठरल्या. पण या सगळ्या मालिकांतील आजची अतिशय लोकप्रिय मालिका कोणती, असं विचारलं असता सहज उत्तर येतं – ‘रात्रीस खेळ चाले’. कारण या मालिकेच्या दोन्ही पर्वांनी तुफान लोकप्रियता मिळवली हे आपण अनुभवलंच. या मालिकेच्या तिसऱ्या पर्वाच्या …

Read More »

असा क्रिकेटचाहता तुम्ही ह्याअगोदर पाहिला नसेल, बघा आयपीएल सामन्यामधला हा अतरंगी व्हिडीओ

सालाबादप्रमाणे यंदा आय.पी.एल. ची सुरुवात होते आहे. क्रिकेट म्हणजे धर्म समजल्या जाणाऱ्या आपल्या देशात आय.पी.एल. च स्वागत किती जंगी स्वरूपात होतं आणि पूर्ण स्पर्धा होईपर्यंत काय मस्त माहोल असतो हे वेगळं सांगायची गरज नाही. मग यात आपल्या लाडक्या दोडक्या टीम्स आल्या. सोबत आपले लाडके आणि नावडते खेळाडू आलेच आणि या …

Read More »