Breaking News

पॉ’ईंटमन मयूर शेळके ह्यांनी पु’न्हा अ’सं का’ही के’ले कि स’गळीकडुन त्यांचे कौ’तुक होत आहे

सध्याचं वातावरण कसं आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाही. आजूबाजूला ऐकायला येणाऱ्या आणि वर्तमानपत्रातील बातम्यांनी मन सु’न्न होऊन जातं. पुढे कसं होणार हा एक मोठा प्रश्न समोर उभा राहतो. पण तरीही मनात आशेचा किरण बाळगत आपण आपलं जीवन जगतोय. अशा काळात नुकतीच एक घटना घडली जी प्रत्येकाच्या तोंडी आहे. …

Read More »

ह्या मल्याळम भगिनींनी गायलेले मराठी संगीत होत आहे वायरल, बघा व्हिडीओ

माणूस म्हणून आपण स्वतःवर अनेक बंधनं लादून घेत असतो. या बंधनातूनच मग आपली ओळख निर्माण होत असते. कारण ही बंधनं आपल्या आवडीनिवडीनुसार आलेली असतात. पण या सगळ्या बंधनांना छेद देत आपल्या सगळ्यांना एकत्र आणते ती कला. मग ती नृत्य कला असो, चित्रकला असो वा गायन. पण या सगळ्यांतही आपल्या जवळची …

Read More »

मॅरेथॉन पूर्ण केल्यावर पायाने दि’व्यांग असणाऱ्या मुलाचा सैराट डान्स होत आहे वायरल, बघा हा व्हिडीओ

आत्ता पर्यंत मराठी गप्पावर अनेक डान्स वायरल व्हिडियोज विषयी तुम्ही वाचलं आहेत. त्या डान्स विषयी वाचून तुम्हाला काय वाटलं? नक्कीच आनंद झाला असेल. स्वतः सुद्धा थोडा डान्स करावा, असं वाटलं असेल. कारण गाणं आणि डान्स या दोन कला अशा आहेत ज्या इतरांना सादर करताना बघून आपणही त्याचा भाग व्हावा, असं …

Read More »

ह्या पो’लीस भाऊंची कला पाहून तुम्ही सुद्धा दं’ग व्हाल, बघा व्हिडीओ

आपली मराठी गप्पाची टीम आपल्या प्रत्येक लेखातून विविध विषयांवर लेखन करत असते. यातील काही विषयांवर लिहिताना आम्हालाही नवनवीन बाबी कळत जातात. यातून आमच्याही अनुभवात भर पडत जाते. आता आपल्या पोलीसांवरील लेखांचं उदाहरण घ्या ना. विविध वायरल व्हिडियोज वर आधारित असलेले लेख आपल्याला पोलिसांच्या आयुष्यातील विविध बाजू दाखवतात. मग ते स्वतःचं …

Read More »

रात्रीस खेळ चाले मालिकेतील सुशल्या खऱ्या आयुष्यात क’शी आहे, बघा सुशल्याची जीवनकहाणी

मराठी प्रेक्षकांचं मालिका प्रेम हे सर्वश्रुत आहे. या मालिका आणि त्यातील कलाकारांशी आपण प्रेक्षक म्हणून एवढे एकरुप होऊन जातो की त्यातील कलाकार आपलेसे कधी वाटायला लागतात तेच कळत नाही. आपली टीमही यास अपवाद नाही. त्यामुळे अनेक अनुभवी तसेच अनेक उदयोन्मुख कलाकारांविषयी आपण सातत्याने लेख लिहिले आहेत. आपणही वाचक म्हणून त्यांना …

Read More »

लहान मूल ट्रेनच्या रुळावर पडलं होतं आणि समोरून भरधाव ट्रेन येत होती, इतक्यात रेल्वेचे पॉइंट्समन झेंडा घेऊन धावत आले आणि

आपल्या आयुष्यात कोणता प्रसंग कधी येईल आणि किती मोठ्या प्रमाणात त्याचा फ’टका आपल्याला बसू शकेल हे काही सांगता येत नाही. पण प्रसंगावधान जागृत असेल तर कोणत्याही परिस्थितीवर मात करता येते. निदान त्यातून होणारे नु’कसान कमी करता येऊ शकते. पण काही वेळेस प्रतिक्रिया देण्याचा कालावधी एवढा छोटा असतो की विचार आणि …

Read More »

जयदीप आणि गौरीचा डान्स प्रॅक्टिस दरम्यानचा व्हिडीओ होत आहे वायरल, बघा व्हिडीओ

मालिका म्हणजे आपला जीव की प्राण. आपल्या रोजच्या आयुष्यात असलेली गरज म्हणा ना. कारण आपण या मालिका, त्यातील पात्रं यांच्याशी इतके एकरूप होऊन जातो की आपल्यालाही कळत नाही. आपल्या क’मेंट्स वरून हे स्पष्ट होतंच. तर अशा या मालिकांतील पात्र आपल्याला अगदी जवळची वाटण्याचं कारण म्हणजे सोशल मीडिया. कारण आधी सेलिब्रिटी …

Read More »

गावाकडच्या मुलांचे हे टॅलेंट पाहून तुम्हीदेखील थक्क व्हाल, बघा हा व्हिडीओ

लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात असं म्हणतात. खासकरून अतिशय शांत स्वभावाच्या मुलांसाठी. पण काही मुलं मात्र लहान वयापासून चळवळी आणि धडपडी असतात. त्यांच्या या स्वभावामुळे त्यांच्या आयांना नेहमीच एकप्रकारची चिंता लागून राहिलेली असते. पण ही मुलंही बिलंदर असतात. आई वडिलांना दिसणार नाही, अशा पद्ध्तीने त्यांची त्यांची मस्ती चालतेच. अर्थात …

Read More »

लग्नवरातीत नाचणाऱ्या ह्या दोघांचा डान्स होत आहे वायरल, बघा व्हिडीओ

आता पर्यंत आपण वायरल व्हिडियोज वरील लेखांमध्ये अनेक विषयांवर लिखाण केलं. त्यातून लहान मुलं, लग्नातील गंमती जंमती आणि डान्स हे वाचकांचे सगळ्यांत जास्त आवडते विषय असल्याचं लक्षात आलं. या आधी आपण अफलातून डान्स करणारी मुलं याविषयावर लिहिलं आहेच. पण लग्नात अफलातून डान्स करणारी मुलं हा विषय आपल्याकडे पहिल्यांदाच होत असावा. …

Read More »

मित्र असावेत तर असे, नवऱ्याला मित्रांनी दिलेला असा आहेर तुम्ही ह्याअगोदर पाहिला नसेल

वायरल व्हिडियोज चा विषय हाती घेऊन काही महिने झाले आहेत. पण या काळात आपल्या टीमने लिहिलेल्या लेखांना आपला जो प्रतिसाद मिळाला आहे तो अतिशय उत्तम आहे. आपल्या या प्रतिसादाबद्दल आपले मनःपूर्वक आभार. तसंच आपल्या टीमच्या हे ही लक्षात आलं की डान्स व्हिडियोज नंतर लग्नाच्या व्हिडियोज वरील लेखांना आपली जास्त पसंती …

Read More »