Breaking News

ह्या माणसाने दा’रू न पिता बेवड्याचा अभिनय करत जो डान्स केला ते पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

लग्न असो वा वरात… नाचणाऱ्या लोकांची भारतात कमी नाही. नाचणाऱ्या लोकांमध्ये 2 प्रकार पडतात. एक पिऊन नाचणारे, ज्यांना कुठल्याही प्रकारचे संगीत लागत नाही. एकदा गाडी फुल झाली की, नंतर ते जनरेटरच्या आवाजावरही नाचू शकतात. तर काही लोक इतके अफलातून नाचतात की, न पिता पण ते पिल्यासारखे वाटतात. अर्थात पिण्यापेक्षा यांच्या …

Read More »

उंच टेकडीवरून पाळण्यावर जोरात झोका घेत होत्या २ तरुणी, अचानक तोल गेला आणि बघा पुढे काय घडलं ते

आयुष्यात काहीतरी ‘थ्रिल’ पाहिजे यार, असं आपण नेहमीच म्हणत असतो. 24 नोकरी, 25 ला छोकरी हे करून संसारात रमलेल्या अनेकांना आयुष्यात थ्रिल बोले तो ‘थरार’ अनुभवायचा असतो. पण थरार अनुभवायच्या नादात कधी कधी मोठ्या गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागते. थ्रिल घेण्यासाठी आपण गड,किल्ले चढतो. महिन्यातून एखाद्यावेळी एखाद्या अभयारण्यातही जातो. तर …

Read More »

मुलीच्या लग्नामध्ये वधूच्या आईने केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

आपल्या मुलामुलींचं लग्न, साखरपुडा म्हणजे आई वडिलांसाठी महत्वाचे क्षण. ज्या आपल्या पाल्यांना आपण लहानाचं मोठं केलं त्यांना आयुष्यातील एका नवीन प्रवासास सुरुवात करताना बघून पालकांना आनंद होतोच. सोबतच आयुष्यातील एक मोठी जबाबदारी आपण पार पाडली यांचंही समाधान असतंच. पण सहसा हा आनंद केवळ डोळ्यांतील अश्रुंमधूनच व्यक्त होत असे. पण काळ …

Read More »

ह्या पट्ठ्याने घोड्यावर बसून अमेरिकेच्या रस्त्यांवर काढली लग्नाची वरात, बघा न्यूयार्कमधील भारतीय लग्नाची वरात

भारतीय लग्न म्हंटली की त्यातील काही खास गोष्टी असतातच. म्हणजे यादी काढायला गेली तर खंडीभर गोष्टी येतील. त्यात आपला देश एवढा मोठा की लग्नातही विविधता असतेच. पण काही बाबी मात्र समान असतात. त्यातील एक म्हणजे लग्नाची वरात. सहसा प्रत्येक लग्नसमारंभात वरात असणं हे अपेक्षितच असतं. सध्या को’विड मुळे वरात वगैरे …

Read More »

ह्या आजींनी सर्वांसमोर केला कोळी गाण्यावर अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

सध्या महाराष्ट्रभर पावसाळी वातावरण आहे. कुठे मुसाळधार तर कुठे संततधार. पण पाऊस पाणी अगदी जोरात आहे हे नक्की. अशा या वातावरणात जर पाऊस संततधार असेल तर गरमा गरम चहा आणि भजी यांची फर्माईश होतेच. या दोन गोष्टींमुळे मन प्रसन्न होतं हे नक्की. पण यात अजून एक गोष्ट आहे जी आपलं …

Read More »

ह्या भारतीय महिलेने अमेरिकेत बर्थडे पार्टीमध्ये केला अप्रतिम डान्स, पाहून तुम्हालाही अभिमान वाटेल

प्रत्येक कलाकार, त्यांची कला सादर करण्याची संधी सातत्याने शोधत असतात. मग ती अभिनय कला असो, नृत्य कला असो, लेखन कला असो वा इतर कला असोत. त्यामुळे कलाकारांना जेव्हा जेव्हा स्वतःची कला सादर करण्याची उत्तम संधी मिळते तेव्हा तेव्हा ते या संधीचा फायदा उठवताना दिसून येतात. प्रत्येक संधीतून स्वतःला प्रेक्षकांसमोर सादर …

Read More »

असे संबळ नृत्य तुम्ही ह्याअगोदर पाहिले नसेल, भाऊंनी सर्वांसमोर केला मनापासून डान्स

तुम्ही कितीही महत्वाच्या कामात असा, कुठल्याही ठिकाणी असा. जेव्हा तुमच्या कानावर संबळ, ताशा, ढोलकी आणि सनई अशा वाद्यांचा सूर कानावर पडतो तेव्हा आपोआप तुमचे अंग डुलायला सुरू करते. तमाशातली ढोलकी असो वा जागरण गोंधळातील संबळ असो. ते वाजायला लागले की, आपले शरीर आणि मन उत्स्फूर्त होते आणि आपले पाय हळूहळू …

Read More »

मालिकांमध्ये अश्याप्रकारे शूट केला जातो डबल रोलचा सिन, बघा ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेचा हा व्हिडीओ

मालिका म्हणजे प्रेक्षकांच्या मनोरंजन विश्वातील महत्वाचा भाग. त्यामुळे या मालिकांतील कलाकार आपल्या भावविश्वाचा एक भाग कधी बनून जातात ते कळतही नाही. त्यामुळे मालिका आणि त्यातील कलाकारांविषयी जास्तीत जास्त माहिती जाणून घ्यावी असं चाहत्यांना वाटतं. यात महत्वाचा वाटा उचलला जातो तो शूटिंगच्या वेळेस चालणाऱ्या गंमती जंमती आपण बघतो तेव्हा. हे बिहाइंड …

Read More »

‘गेट वे ऑफ इंडिया’ जवळ तोल गेल्यामुळे समुद्रात पडली महिला, बाजूला उभ्या असलेल्या फोटोग्राफरने बघा कसे वाचवलं

पाऊस म्हटलं की, 2 गोष्टींमध्ये मोठया प्रमाणात वाढ होते. पहिलं म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान होतं आणि दुसरं म्हणजे पर्यटनस्थळी गर्दी वाढते आणि निष्कळजीपणामुळे अपघात पण होतात. पावसाळ्यात अपघात होण्याचे प्रमाण इतर ऋतूंच्या तुलनेने जास्त असते. कारण रस्ते निसरडे झालेले असतात. पावसाळ्यात पर्यटनस्थळीही मोठ्या प्रमाणात अपघात होतात. अगदी काहींना यात मृ’त्यूलाही …

Read More »

समोरून एक्सप्रेस येत असताना रेल्वेरुळावर आजोबा अवघडून पडले, पण मोटरमनच्या ह्या प्रसंगावधानामुळे वाचले

काही दिवसांपूर्वी आपण सगळ्यांनी एक वायरल व्हिडियो पाहिला होता. त्यात एका अं’ध आईचं मुलं रेल्वे रुळांवर पडतं. त्याचवेळेस समोरून तुफानी गतीने मेल येत असते. मृ’त्यू जणू नजरेच्या टप्प्यात असतो. पण एक म्हण आहे ना ती येथे खरी ठरते – देव तारी त्याला कोण मा’री. मयुरेश शेळके च्या रुपात जणू एक …

Read More »