Breaking News

दख्खनचा राजा जोतिबा मालिकेतील अंबाबाईची भूमिका केलेली हि अभिनेत्री नक्की आहे तरी कोण

जोतिबाच्या नावानं चांगभलं म्हणत ‘दख्खनचा राजा जोतिबा’ ही मालिका काही दिवसांपूर्वी दाखल झाली. या मालिकेतून अनेक अनुभवी आणि नवोदित कलाकार आपल्या भेटीस आले आहेत. यातील एक महत्वाच्या कलाकार म्हणजे निशाजी परुळेकर. त्यांनी या मालिकेत देवी अंबाबाईची भूमिका साकार केली आहे. आज या लेखाच्या निमित्ताने आपण त्यांच्या आयुष्याचा आणि कलाकारकिर्दीचा थोडक्यात …

Read More »

व्हेल माशाची उलटी आहे सोने हिऱ्यांपेक्षा मौल्यवान, बघा किती आहे किंमत

असं म्हणतात कि एखाद्यासाठी एखादी गोष्ट हि काही काळाने टाकाऊ किंवा बोली भाषेत म्हणायचं तर भंगारातील असेल तर तीच गोष्ट दुसऱ्या एखाद्या व्यक्तीसाठी उपयुक्त ठरू शकते. काही वेळेस तर आर्थिकदृष्ट्याहि घवघवीत यश आणि अमाप पैसा मिळू शकतो. विश्वास नाही बसत? मग वाचा तर हा लेख. अचंबित व्हाल तुम्ही लोकं. स्पर्मव्हेल …

Read More »

सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील अवनी खऱ्या आयुष्यात कशी आहे, बघा जीवनकहाणी

सहकुटुंब सहपरिवार ही मालिका गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. या मालिकेत अनुभवी आणि नवोदित अशा कलाकारांचा उत्तम संगम आहे. त्यामुळे तयार होणारी अभिनयाची उत्तम जुगलबंदी गेला काही काळ प्रेक्षक अनुभवत आहेत. मराठी गप्पाच्या टीमने काही काळापूर्वी या मालिकेतील काही कलाकारांच्या अभिनय कारकिर्दीचा आढावा घेतला होता. आज अजून एका …

Read More »

श्रीमंता घरची सून मालिकेतील हि अभिनेत्री नक्की आहे तरी कोण, लोकप्रिय चित्रपटात केले आहे काम

गेल्या काही दिवसांपासून, एका मालिकेच्या प्रोमोजनी प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरली होती. त्या प्रोमोज मधले चुरचुरीत आणि नेमके संवाद प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनले होते. मालिकाही अशीच मनोरंजक असावी अशी अपेक्षा होती आणि सध्या ती अपेक्षा पूर्ण होताना दिसतेय. या मालिकेचं नाव आहे ‘श्रीमंता घरची सून’. या मालिकेतून रूपल नंद आणि यशोमान …

Read More »

भाऊ कदम ह्यांची मुलगी आहे वडिलांसारखी टॅलेंटेड, जाणून घ्या तिच्याविषयी हि खास गोष्ट

नमस्कार. मराठी गप्पाचे नियमित वाचक असल्याबद्दल धन्यवाद. आपल्या प्रतिसादामुळे मराठी गप्पाच्या टीमला विविध विषयांवर लेख लिहिण्यास उत्साह मिळतो. आपण आजपर्यंत मनोरंजन क्षेत्रातील बातम्या, जगभरात घडत असलेल्या उद्बोधक गोष्टी, कलाकारांच्या कलाप्रवासाचा आढावा असे अनेक विषय हाताळले आहेत. यापैकी एक विषय म्हणजे कलाकारांची मुले अर्थात स्टार किड्सचा. कलाकार आणि त्यांच्या आयुष्याविषयी आपल्याला …

Read More »

ह्या ५ मराठी अभिनेत्री पुढच्या वर्षी अडकणार विवाह बंधनात, नंबर ४ वर लोकप्रिय अभिनेत्री आहे

लॉक डाऊन थोडा शिथिल होत असताना आपल्या अनेक परिचितांनी साखरपुडे आणि लग्न पट्कन उरकून घेतल्याचं पाहिलं आहे. तर काही जणांनी ही शुभकार्ये पुढील वर्षी ढकलली असल्याचं ही कळलं असेल. आपल्या प्रमाणेच गेल्या काही काळात अनेक सेलिब्रिटीज हे साखरपुडा करताना दिसले. मराठी गप्पाच्या टीमने वेळोवेळी याबाबत लेख प्रसिद्ध केले होतेच. आजच्या …

Read More »

मुलगी झाली हो मालिकेतील सिद्धी खऱ्या आयुष्यात बघा कशी आहे, पहा जीवनकहाणी

गेल्या काही काळात मराठी मालिकविश्वात अनेक नवनवीन मालिकांची भर पडते आहे यानिमित्ताने अनेक जुने नवे चेहरे एकत्र काम करताना दिसताहेत. कौतुकाची बाब अशी की अनेक नवोदित कलाकारांनाही यात संधी मिळते आहे. सोबत कलाविश्वातील काही कलाकृतींचा अनुभव असलेले कलाकारही आहेत. यातील एक नाव फार प्रसिद्ध होते आहे. ‘मुलगी झाली हो’ या …

Read More »

आई कुठे काय करते मालिकेतील विमल खऱ्या आयुष्यात कशी आहे, वडील होते प्रसिद्द व्यक्ती

आई कुठे काय करते या मालिकेने गेल्या काही काळात प्रेक्षकमनावर स्वतःची अशी एक छाप सोडली आहे. यात कथानकातून येणारी स्थित्यंतरं जशी कारणीभूत आहेत तशीच अभिनयातील तगडी मंडळी या मालिकेतून उत्तम अभिनय करताहेत हे ही एक कारण आहे. मिलिंद गवळी, मधुराणी गोखले प्रभुलकर, रुपाली भोसले हे अनुभवी कलाकार मालिकेतील मुख्य भुनिकांमधून …

Read More »

मुलगी झाली हो मालिकेत नकारात्मक भूमिका निभावणारी दिव्या खऱ्या आयुष्यात आहे खूपच वेगळी

मराठी मालिकाविश्वात अनेक मालिका दरवर्षी दाखल होत असतात. त्यात काही मालिका या त्यांच्यातल्या कथानकामुळे आणि व्यक्तिरेखांमुळे प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. सध्या अशीच एक मालिका आपल्या भेटीस आली आहे. तिचं नाव आहे मुलगी झाली हो. या मालिकेतील मुख्य व्यक्तिरेखा म्हणजे माऊ हिला बोलता येत नसतं. तिच्या आईने तिला आणि तिच्या बहिणीला लहानपणापासून …

Read More »

आई कुठे काय करते मालिकेतील ईशा खऱ्या आयुष्यात कशी आहे, बघा जीवनकहाणी

‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येऊन काही काळ लोटला. या कालावधीत मालिकेने यशस्वीरीत्या स्वतःचा असा एक प्रेक्षकवर्ग तयार केलेला आहे. या मालिकेतील विविध व्यक्तिरेखा लोकप्रिय होत आहेत. काही काळापूर्वी या मालिकेतील अरुंधती, अनिरुद्ध, संजना या व्यक्तिरेखा निभावणाऱ्या मधुराणी गोखले प्रभुलकर, मिलिंद गवळी, रुपाली भोसले यांच्या अभिनय कारकिर्दीचा …

Read More »