Breaking News

ह्या तरुणाने सर्वांसमोर मुंबईच्या रस्त्यावर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

सध्याच्या सोशल मीडिया फोफावलेल्या या जगात अनेक जण विविध व्हिडियोज च्या माध्यमातून स्वतःला व्यक्त करत असतात. यातील अनेक जण नृत्य या कलाप्रकाराचा वापर करत स्वतःतील कला सादर करत असतात. बरं यासाठी एखादं विशेष ठिकाण असावं लागतं असंही नाही. रस्त्याच्या कडेला, एखाद्या पायवाटेवर किंवा अगदी एखाद्या गल्लीतही या तरुण कलाकारांचा परफॉर्मन्स …

Read More »

देवमाणूस मालिका खरंच बंद होणार आहे का, बघा डिम्पल आणि डॉक्टरने फेसबुक लाईव्हमध्ये काय सांगितले

आपल्याकडे मालिकांचा म्हणून एक अतिशय निष्ठावान प्रेक्षक वर्ग असतो. मालिका अतिशय लक्षपूर्वक बघण्याकडे त्यांचा कल असतो. त्यामुळे मालिकेत होणारे छोटेसे बदल देखील मालिकेतील कथानकात काय बदल घडवू शकतील याची समीकरणं त्यांच्या डोक्यात सुरू होतात. बरं हे तसं प्रत्येक मालिकेच्या बाबतीत होतं. पण जेव्हा मालिकेतील एखादा प्रसंग मालिकेचा शेवट होतो की …

Read More »

सायकलवरून झोमॅटो ऑर्डर डिलिव्हर करणाऱ्या मुलाला पाहिल्यावर गाडीत बसलेल्या ह्या माणसाने बघा पुढे काय केले ते

गेल्या वर्षभरात आपल्याला अनेक खऱ्या आयुष्यातले लाईफ सुपरहिरो बघायला मिळाले. यातील अनेक अनामिक हिरोज असेही आहेत जे आपल्या दैनंदिन आयुष्याच्या भाग आहेत पण आपल्याला त्यांचं महत्व पटकन जाणवत नाही. यातील एक घटक म्हणजे आपल्या घरी जेवण, खाद्यपदार्थ यांची डिलिव्हरी करणारी माणसं.लॉक डाऊन आणि त्यानंतरच्या काळातही अनेक बाबी मिळणं जेव्हा मुश्किल …

Read More »

ऑस्ट्रेलियन मुलाने केले भारतीय मुलीशी लग्न, बघा दोघांनी लग्नात केलेला हा अप्रतिम डान्स

आजपर्यंत आपण लग्नाचे अनेक वायरल व्हिडियोज बघितले असतील. त्यात आपल्या मराठमोळ्या लग्न समारंभातील अनेक व्हिडियोज असतील. तसेच भारतातील अन्य प्रदेशांमधील व्हिडियोज ही असतात. यातील अनेकांवर आपल्या टीमने लेखन केलेलं आहे. आज मात्र आपल्या टीमने असा एक व्हिडियो बघितला ज्यात लग्न होणारी ताई होती भारतीय आणि आपले भावोजी होते ऑस्ट्रेलियन. गंमत …

Read More »

रोज खाऊ घालणारी आज्जी आजारी पडली हे पाहून माकडच आजीला भेटायला आले, बघा हा हृदयस्पर्शी व्हिडीओ

प्रेम ही अशी एक प्रबळ भावना आहे जी आपल्याला कोणत्याही परिस्थितीत आधार देण्यास सक्षम असते. या भावनेतून निर्माण होणारा जिव्हाळा आणि लागणारा लळा हा आपल्याला आनंद आणि समाधान देऊन जातो. बरं हे प्रेम आपल्याला जेव्हा प्राणी, पक्षी यांच्याकडून मिळतं तेव्हा होणारा आनंद हा अजून जास्त असतो. आपली भाषा न बोलता …

Read More »

प्राजक्ता माळी आणि अरुण कदम ह्यांनी दादा कोंडकेंच्या गाण्यावर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

भारतीय सिनेमात विनोदी चित्रपटांना स्वतःचा असा एक प्रेक्षकवर्ग आहे. त्यातही मराठी विनोदी चित्रपट तर किती लोकप्रिय आहेत हे सांगण्याची गरज नाही. या सगळ्या चित्रपटांचा प्रवास बघितला असता, यातील काही कलाकारांची नाव ठळकपणे आपल्या डोळ्यांसमोर येतात. ही नाव आपल्या मनात भरण्याच कारण त्यांनी केलेलं काम. दादा कोंडके हे त्यातील अगदी आघाडीचं …

Read More »

ह्या काकांचा रस्त्यावरचा अफलातून डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल, बघा हा अप्रतिम डान्स

आयुष्य हे त्यातला आनंद अनुभवण्यासाठी असतं असं म्हंटल्यास वावगं ठरू नये. आपणही आपल्या आयुष्यात आपल्याला जमेल तेव्हा आणि जमतील तेवढे आनंदाचे क्षण अनुभवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो. पण आपल्यातले बरेचसे जण मात्र आयुष्यातला प्रत्येक क्षण जणू आनंदाने जगतात असंच वाटतं. अर्थात काही वेळेस ही माणसं अतरंगी सुदधा वाटतात. पण बहुतांश …

Read More »

ह्या रशियन तरुणींनी ‘अप्सरा आली’ ह्या मराठी गाण्यावर केला अप्रतीम डान्स, बघा व्हिडीओ

आपल्या वाचकांसाठी वायरल व्हिडियोज वर लिहीत असताना अनेक समान वाटावेत असे व्हिडियोज सहज दिसून जातात. त्यातले काही वायलर व्हिडियोज असतात तर काही नसतात. पण आपलं लक्ष मात्र वेधून घेतात. पण त्यातही आपल्याला तेच व्हिडियोज आवडतात जे आपलं लक्ष खिळवून ठेवत असतील. असाच एक लक्ष खिळवून ठेवणारा एक व्हिडियो आपल्या टीमने …

Read More »

ह्या रशियन्स तरुणींनी पार्टीमध्ये सर्वांसमोर भारतीय गाण्यावर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

जगात सगळ्यांत जास्त सिनेमे बनणाऱ्या देशांच्या यादीत भारत हा अव्वल देशांमध्ये येतो. जगभरात असलेले भारतीय आणि अनेक परदेशी नागरिक हे भारतीय सिनेमांचे चाहते असतात. आपल्या पैकी सिनेमाचे चाहते असलेल्यांना आठवत असेल की राज कपूर साहेबांच्या चित्रपटांना तर रशियातून किती मागणी असे. आजच्या काळातही भारतीय सिनेमांची जादू ही परदेशी नागरिकांवर असलेली …

Read More »

गाडीच्या बोनेटवर बसून फोटोशूट करत घाटातून वरात आणण्याची नवरीची हौस पडली महागात, बघा पुढे काय घडलं ते

लग्न हा एक असा सोहळा असतो ज्यात सगळ्यांना मिरवण्याची आपली हौस मौज भागवून घेता येते. यात मग अगदी नवरा नवरी पासून सगळेच जण उत्साहाने सहभागी होतात. अर्थात प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. काही जण आपल्याच लग्नात अगदी मस्त नटून थटून येत डान्स करतात तर काहींची एन्ट्री एकदम वेगळीच असते. अगदी लाजवाब. …

Read More »