Breaking News

ह्या कपल्सने समारंभात सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, पाहून तुम्हीही कौतुक कराल

कोणत्याही समारंभात रंगत भरते ती उत्साही मंडळींनी. त्यातही हा समारंभ लग्नसमारंभ किंवा साखरपुड्याचा समारंभ असेल तर मग अजूनच मजा. कारण या दोन्ही समारंभांमध्ये नवरा आणि नवरीकडील उत्साही आणि ऊर्जावान मंडळी मस्त मजा करतात. त्यातही डान्स तर अशा मंडळींचा जीव की प्राण असतो. हल्ली तर अशा समारंभांमध्ये खास असे डान्स फ्लोअर्स …

Read More »

ऑस्ट्रेलियात भारतीय लग्नामध्ये सर्वांनी मिळून केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

भारतातील लग्नांचे व्हिडियोज वायरल होतात आणि त्यांच्याविषयी चर्चा ही होतेच. त्याचप्रमाणे परदेशात होत असलेल्या भारतीय लग्नांच्या बाबतीत ही बोललं जातं. आपल्या टीमने या विषयावर जास्त प्रमाणात लेखन केलं नव्हतं. पण आपल्या वाचकांचा कल लक्षात घेता आपली टीम येत्या काळात परदेशात संपन्न झालेल्या भारतीयांच्या लग्नाबाबत लेखन करणार आहे. तेव्हा नवनवीन विषयांच्या …

Read More »

कॉलेजच्या मुलांनी ‘लल्लाटी भंडार’ गाण्यावर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

शाळा कॉलेज मधल्या आठवणींत जेव्हा जेव्हा मन रमत तेव्हा तेव्हा त्या आठवणी आपल्याला सुखावून जातात. काही दुःखद आठवणी सुद्धा असतात. पण चांगल्या आणि लक्षात ठेवाव्या अशा आठवणींची संख्या जास्त असते. यातील अनेक आठवणी या कॉलेज जीवनात केलेल्या इव्हेंट्स च्या असतात. ज्यांनी यात डान्स, गाणं आणि इतर बाबीत भाग घेतलेला असतो …

Read More »

दीदीला तर आपल्यापेक्षा जास्त माहिती आहे, बघा दीदी काय सांगतेय ते

गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून आपल्या सगळ्यांचे ग्रह जणू वक्री होऊन बसलेत की काय असं वाटावं अशी परिस्थिती आपण बघितली आहे. अर्थात यास असलेलं कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहेच. क’रोना (को’विड १९) चा विषाणू हे त्यामागचं कारण. संक्रमणातून पसरणाऱ्या या विषाणू पासून कसं वाचायचं, यासाठी काय करायचं हे सगळं एव्हाना आपल्याला …

Read More »

ह्या मराठी जोडप्याने स्वतःच्या लग्नामध्ये ‘झिंगाट’ गाण्यावर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

गेल्या काही महिन्यांत आपल्या टीमने वायरल व्हिडियोज या विषयाला केंद्रस्थानी धरून विपुल लेखन केललं आहे. आपल्या वाचकांना कोणत्या विषयावर वाचन करायला आवडतं हा मुद्दा लक्षात घेऊन हा लेखन प्रवास सुरु झाला आणि म्हणता म्हणता एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याची व्याप्ती वाढली. यातही लग्नातील वायरल व्हिडियोज ना तर जो अफलातून प्रतिसाद आपण …

Read More »

ह्या तरुणाने मुंबईच्या रस्त्यावर केला भन्नाट डान्स, भाऊंच्या हटके स्टेप्स पाहून सगळेच झाले थक्क

आपली टीम विविध विषयांवर लेखन करत असते हे आपण जाणताच. त्यातही वायरल व्हिडियोज वरील लेख म्हणजे जणू आपली खासीयतच. त्यातही डान्सचे वायरल व्हिडियोज म्हणजे आपल्या सगळ्यांचा आवडता विषय. पण असं असलं तरीही एखादी गोष्ट सतत डोळ्यासमोर असली की थोडा बदल हा हवाहवासा वाटतोच. हीच बाब ध्यानात घेऊन आज आपली टीम …

Read More »

ह्या परदेशी तरुणीने सर्वांसमोर भारतीय गाण्यांवर केला अप्रतिम डान्स, पाहून तुम्हीही कौतुक कराल

हल्लीचं जग म्हणजे व्हिडियोमय जग झालं आहे. शॉर्टस, रिल्स, डॉक्युमेंटरी, फिल्म्स आणि अशा बऱ्याच माध्यमातून आपण आपलं मनोरंजन करून घेत असतो. पण त्यामुळे होतं काय की आपल्यावर अनेक निरर्थक बाबींचाही भडिमार होत असतो. प्रत्येक वेळेस आपल्याला हे आवडत नाही, पण काही वेळेस नाईलाज असतो. पण…. जर तुम्ही आपल्या टीमच्या लेखांचे …

Read More »

मुजोर तरुणाने स्वतः नियम मोडून पोलीस कर्मचाऱ्याला दिली ध’मकी, बघा मग पोलिसांनी कश्याप्रकारे अद्दल घडवली

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ खुप जोराने वायरल होत आहे. नो पार्किंग झोन मध्ये पार्किंग करून पोलिसांशीच हुज्जत घालून धमकी देणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी चांगला धडा शिकवला आहे. हि घटना मीरा – भायंदर रोड वर घडली असून तरुणाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्या तरुणाचा पोलीस लॉकअप मधील व्हिडीओ सुद्धा …

Read More »

बहिणीच्या लग्नात डान्स असावा तर असा, ह्या तरुणीने बहिणीच्या लग्नात केला अप्रतिम डान्स

आपल्या घरातलं लग्न असेल तर आपल्यात नकळत एक ऊर्जा प्रवाहित होते. या ऊर्जेने येणारा उत्साह हा काही औरच असतो. त्यातही आपल्या भावडांपैकी कोणाचं लग्न असेल तर मग बघायलाच नको. त्यांच्या लग्नात हक्काने धमाल मस्ती करता येणार हे अलिखित असतं. पण सोबतच त्यांच्या या नव्या वाटचालीच्या आपण त्यांना काही खास प्रकारे …

Read More »

ग्राहकांशी अश्याप्रकारे बोलल्यावर दुकानावर गर्दी का नाही जमणार, बघा अन्सार चाचांचा हा व्हिडीओ

आमच्या एका मित्राला काही काळापूर्वी एका कंपनीच्या सेल्स प्रोफाइल मध्ये जॉब लागला. आमचा हा मित्र तसा कमी बोलणारा. पण हा जॉब लागल्यापासून त्याच्यात जो बदल झाला आहे तो लक्षणीय आहे. आता तर त्याचं एक पेटंट वाक्य अगदी हमखास ऐकायला मिळतं – भाई, बोलनेवाले का पैसा होता है. त्याच्या जॉबच्या दृष्टीने …

Read More »