Breaking News

शिवला वीणाकडून मिळाले ऍडव्हान्स स्पेशिअल बर्थडे गिफ्ट

‘बिग बॉस २’ मध्ये सर्वात चर्चा झालेली जोडी म्हणजे शिव आणि वीणा. त्यांचे ह्या शो दरम्यानच प्रेम झाले. बिगबॉस च्या घरामध्ये प्रेम झालेले हे कपल्स, घराबाहेर आल्यांनतरही आपले प्रेम मीडियासमोर व्यक्त करताना दिसत आहे. अनेकांना हे प्रेम एक पब्लिसिटी स्टंट असल्यासारखे वाटले. परंतु बिग बॉस २ चा विनर झाल्यानंतर स्वतः …

Read More »

जोधा अकबर फेम अभिनेत्री परिधि शर्माचा आताचा लूक पहा

जेव्हा ‘जोधा-अकबर’ च नाव घेतलं जातं तेव्हा सर्वांच्या मनात एक हिंदू राजकुमारी जोधा आणि एक मुस्लिम शासक अकबर यांची प्रेम कहाणी आठवते. जोधा-अकबर यांच्या जीवनावर आधारित एक लोकप्रिय चित्रपटही प्रदर्शित झाला आहे. खरंतर, जोधा आणि अकबर यांची प्रेमकथा ही एक हिंदू राजकुमारी आणि मुस्लिम शासक यांच्यातील प्रेमकथा आहे. ज्यामध्ये एक …

Read More »

ज्यांचे गाणं गाऊन राणू मंडलचे नशीब बदलले, पहा ते आता काय करतात

राणू मंडल एक महिन्याअगोदर पर्यंत रेल्वे स्टेशनपर्यंत गाणं गात होती. गाणं गाऊन जे पैसे मिळायचे त्याच पैश्याने तिचे पॉट भरायचे. राणू मंडल ‘एक प्यार का नगमा है’ हे गाणं गात असताना एका विद्यार्थ्याने त्या गाण्याचे रेकॉर्डिंग करून फेसबुकवर अपलोड केले. तो व्हिडीओ व्हायरल झाल्याने राणू मंडल सुद्धा लोकप्रिय झाली. आता …

Read More »

आजोबा कोर्टाचे चौकीदार, वडील कोर्टात ड्राइवर, पण मुलगा बनला जज

असे म्हणतात की आयुष्यात मोठी स्वप्न पाहावीत. जेव्हा तुम्ही स्वप्न साकार करण्यासाठी कंबर कसतात, तेव्हा तुम्हाला ते स्वप्न साकार करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. जिद्द, चिकाटी आणि मेहनत हे कोणतेही स्वप्न साकार करण्यामागील रहस्य आहे. तुमची परिस्थिती कशीही असू देत, तुम्ही हार न मानता सतत मेहनत करत राहिलात तर परिस्थितीलाही …

Read More »

राशीनुसार कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस, ४ सप्टेंबर २०१९

मेष : मेष वाल्यांसाठी आजच्या दिवशी ग्रहांचा परिणाम तुमच्यावर कसा असणार आहे पहा. तुमच्यासाठी आजचा दिवस भाग्यवान असणार आहे. मेषवाल्यांसाठी आजचा दिवस प्रेम आणि उत्साहपूर्ण असणार आहे. कुटुंबासोबत चांगले क्षण अनुभवाल. मान सन्मानात वाढ होईल. नवीन वस्त्रांची खरेदी करू शकाल. कार्यक्षेत्रात चांगले अनुभव मिळतील. काही अपूर्ण कामे पूर्ण होत असल्याचे …

Read More »

रामायण सिरीयलमधील सीता आठवते का, बघा आता कश्या दिसतात त्या

आपण सर्वजण लहानपणीच्या सुखी कालावधीतून गेलो आहोत. बालपणाच्या दिवसांमध्ये आपण रविवार पर्यंत वाट बघायचो. रविवारची प्रतीक्षा घरी विश्रांती साठी नव्हे तर, अन्य कारणांमुळे केली जायची. या दिवसाची लोक उत्सुकतेने वाट बघायचे, जेणेकरून ते एकत्र बसून रामायण पाहू शकतील. रामायण काळात, जेव्हा घरातला विद्युत पुरवठा अचानक बंद व्हायचा, तेव्हा आपण त्या …

Read More »

मिशन मंगलच्या सेटसाठी इस्रोकडून परवानगी मिळाली नव्हती म्हणून फिल्मसिटी मध्येच रचला ८ कोटींचा सेट

‘मिशन मंगल’ चित्रपट तयार होण्याची कथा सुद्धा एखाद्या मिशन प्रमाणेच दिसून येते. याबद्दल नुकतीच एक बातमी हाती लागली आहे. जेव्हा इस्त्रोमध्ये चित्रपट शुट करण्याची परवानगी नाकारली गेली, तेव्हा इस्त्रो मधील इंटेरीअर, उपग्रह आणि रॉकेट सारख्या गोष्टींचा सेट मुंबईच्या फिल्मसिटी मधेच रचण्यात आला. या कामामध्ये जवळपास ८ करोड रुपये इतका खर्च …

Read More »

सनी देओलच्या मुलाने झेललं ते कदाचित कोणत्या स्टारच्या मुलाने झेललं असेल

सनी देओलचा मुलगा करण देओल २८ वर्षाचा आहे. लवकरच तो बॉलिवूड मध्ये ‘पल-पल दिल के पास’ ह्या चित्रपटातून डेब्यू करणार आहे. सध्या काही दिवसांपासून तो चर्चेत आहे. पण ह्या चर्चेचे कारण त्याचा चित्रपट नाही तर त्याच्या शालेय जीवनातील अनुभव आहे. खरंतर, करण देओल ने आपल्या बालपणीचा अनुभव शेअर केला आहे. …

Read More »

एका चित्रपटाने ह्या कलाकाराला केले होते अजरामर

कोणता कलाकार एका चित्रपटामुळे अजरामर होऊ शकतो, हिंदी चित्रपटसृष्टीत ह्याचे सर्वात मोठे उदाहरण स्वर्गीय अभिनेता अमजद खान आहेत. तसे तर अमजद खान ह्यांनी अनेक चित्रपटात खलनायक, सहाय्यक अभिनेता, चरित्र अभिनेत्यांच्या एकाहून सरस भूमिका साकारल्या. पण आताही त्यांना ‘शोले’ चित्रपटातल्या गब्बर सिंगच्या भूमिकेसाठीच सर्वात जास्त आठवले जाते. बॉलिवूडच्या प्रेक्षकांनी कोणत्याही डाकूचे …

Read More »

जेव्हा यश चोप्रा ह्यांना अमिताभ, जया आणि रेखा ह्यांना एकाच चित्रपटात घ्यायचं होतं तेव्हा काय घडलं

१९८१ मध्ये रिलीज झालेल्या ‘सिलसिला’ चित्रपटात यश चोप्रा अमिताभ बच्चन ह्यांच्या सोबत रेखा आणि जया बच्चन ह्यांना घ्यायचे होते. परंतु तेव्हा अमिताभ आणि रेखा ह्यांच्या अफेअर्स आणि जया बच्चन ह्यांच्या नाराज होण्याच्या चर्चा खूप होत्या. यश चोप्रांना वाटले कि हे तिघे एका चित्रपटात येऊच शकत नाही. तेव्हा त्यांनी परवीन बॉबी …

Read More »