२०२० या वर्षा विषयीची आपल्या सगळ्यांची भावना सारखीच आहे. एकदा जाऊ दे हे वर्ष निघून असंच वाटतंय आपल्याला. आणि आपापल्या सोशल मिडिया वरून आपण तसे व्यक्त पण होतोय. पण नुकताच एक ट्रेंड सोशल मिडिया वर जगभर वायरल होताना दिसतोय. आणि त्या एका ट्रेंड मधून आपल्या सगळ्यांच्या भावनांना वाट मोकळी करून …
Read More »