अमृता धोंगडे म्हणजे आपल्या सगळ्यांची लाडकी सुमी उर्फ मिर्सेस मुख्यमंत्री. मिथुन नावाच्या चित्रपटातून मुख्य भूमिका केल्यानंतर तिला मिळाली मिर्सेस मुख्यमंत्री हि मालिका. तिच्या ठसकेबाज अभिनयाने सुमी या व्यक्तिरेखेसाठी आपण अगदी योग्य आहोत हे तिने दाखवून दिलंय. अप्लावधीतच मी मिरवणार, सगळ्यांची जीरवणार म्हणत ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. इंस्टाग्रामवरती तर तिचे …
Read More »