कोणतीही व्यक्तिरेखा हि कोणत्याही कलाकृतीचा एक ठराविक वेळ भाग असते. एन्ट्री आणि एक्झिट या दोन्ही गोष्टी ठरलेल्या असतात. आणि म्हणूनच प्रत्येक व्यक्तिरेखेला न्याय मिळण्यासाठी लेखक, दिग्दर्शक योग्य तो वेळ त्या त्या व्यक्तिरेखांना गरजेनुसार देतात. पण काही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या एवढ्या पसंतीस उतरतात कि त्यांची एक्झिट मनाला हुरहूर लावते. तसच, कलाकार सुद्धा …
Read More »