सेलिब्रिटी किड्स म्हणजे आपल्या सगळ्यांच्या उत्सुकतेचा विषय. मग ते अगदी लहान असोत किंवा मोठे असोत. ते कसे आहेत, कसे वागतात, त्यांच्या आई वडिलांप्रमाणे ते वागतात का आणि त्याचं आयुष्य कसं असतं या विषयी आपल्याला उत्सुकता असते. तर आज आपण अशाच काही मराठी स्टार किड्स काय काय करतात याचा मागोवा घेत …
Read More »आसावरीचा खऱ्या आयुष्यातला बबड्या करतो हे काम, मीडियापासून असतो लांब
स्टार किड्स म्हणजे सेलेब्रिटीजची मुलं. त्याचं आयुष्य कसं असतं याविषयी आपल्या सारख्या सामान्यांना अप्रूप असतं. अनेक वेळेस मुलांनी त्यांच्या आई वडिलांसारखा मार्ग चोखाळला तर तेही सेलेब्रिटी होतात. पण प्रत्येक वेळी असं होतंच असं नाही. ते अनेक वेळेस प्रसिद्धी पेक्षा वेगळा असा मार्ग निवडतात. असाच एक स्टार किड म्हणजे अनिकेत सराफ. …
Read More »