१९९४ मध्ये विश्वसुंदरीचा मान मिळालेली ऐश्वर्या राय आज बच्चन परिवाराची सून आहे. २० एप्रिल २००७ ला तिने अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन याच्याशी लग्न केले. त्यांची एक मुलगी आहे आराध्य बच्चन. वर्तमानात ऐश आपल्या वैवाहिक जीवनात खूप खुश आहे. अभिषेकशी लग्न करण्या अगोदर तिचे अनेकांबरोबर संबंध तुटले आहेत. एक …
Read More »