सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चेत असलेल्या काही निवडक मालिकांमध्ये नाव येतं ते ‘आई कुठे काय करते’ या मालिकेचं. या मालिकेमध्ये अरुंधती आणि अनिरुद्ध हे नवरा-बायको आणि संजना हि अनिरुद्ध ची सहकारी आणि प्रेमिका अशी मध्यवर्ती पात्र आहेत. मिलिंद यांनी अनिरुद्ध हि ग्रे शेड असणारी व्यक्तिरेखा उत्तमरीतीने वठवली आहे. त्यांच्या या भूमिकेची फारच …
Read More »