मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे आशालताजी वाबगावकर. त्यांनी संगीत नाटक, चित्रपट, मालिका अशा विविध माध्यमांतून कित्येक दशके, प्रेक्षकांना आपल्या अभिजात अभिनयाने – गायकीने आनंद दिला. आज सकाळी त्यांचं सातारा येथे पहाटे कोविड -१९ मुळे दुःखद निधन झालं. त्यांच्या निधनाने झालेली पोकळी भरून न निघणारी आहे. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ अभिनेत्रीच्या …
Read More »