आसावरी आणि बबड्या हे सध्या प्रत्येक मराठी कुटुंबामधे चर्चेचा विषय आहेत. त्यांच्यावर कित्येक मिम्स पण बनत आहेत. दोन्ही कलाकारांनी केलेल्या कामाचं हे चीजच म्हणायला हवं. आसवारीचं काम करणाऱ्या निवेदिताजी सराफ यांनी तर आपल्याला कित्येक दशके स्वतःच्या अभिनयाने आनंद दिला आहे. नाटक, सिनेमा, सिरियल्स मध्ये काम करता करता त्यांनी स्वतःचे छंद …
Read More »