रंग माझा वेगळा हि मालिका सुरु होऊन आज या मालिकेचे २०० हून अधिक भाग लोटले आहेत. या मालिकेतील कार्तिक-दीपा यांची जोडी, हर्षदा खानविलकर यांची सौंदर्या हि व्यक्तिरेखा आणि मालिकेत, नव्याने दाखल झालेली ‘डॉ. तनुजा’ अशा प्रत्येक व्यक्तिरेखेने, प्रेक्षकांना मालिकेशी अगदी खिळवून ठेवलेलं आहे. या मालिकेतील नायिका, म्हणजे दीपा साकारणाऱ्या रेश्मा …
Read More »