गोपिकाबाई. एक ऐतिहासिक व्यक्तिरेखा. सध्या चालू असलेल्या स्वामिनी मालिकेतील मध्यवर्ती पात्रांमधील एक. गुंतागुंतीची व्यक्तिरेखा. पण ऐश्वर्या नारकर यांनी ज्या कुशलतेने हि व्यक्तिरेखा उभी केली आहे त्याचं कौतुक वाटतं. गेली कित्येक वर्ष त्यांच्या अशाच विविध भूमिकांबद्दल प्रेक्षकांना सदैव कौतुक वाटत आलं आहे. त्यांनी साकारलेली महाश्वेता मधील भूमिका असो, लेक माझी लाडकी …
Read More »