फरहान अख्तर हा जावेद अख्तर यांचा मुलगा आहे. सिनेमा क्षेत्रात आपल्या दमदार निर्देशन आणि शानदार अभिनयामुळे फरहान ने प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. सध्या फरहान अख्तर त्याच्या लग्नाच्या बातमीमुळे चर्चेत आहे. अशी बातमी समोर येत आहे कि, २०२० फेब्रुवारी मध्ये फरहान अख्तर त्याची प्रेयसी शिवानी दांडेकर हिच्या …
Read More »