भालचंद्र कदम. आपल्या सगळ्यांचे लाडके भाऊ कदम. नुकताच त्यांना ‘सतीश तारे आनंद पुरस्कार’ जाहीर झाला. त्यांच्या ‘शांतेचं कार्ट चालू आहे’ या नाटकातील भूमिकेसाठी हा पुरस्कार त्यांना मिळाला. या पुरस्काराचं वैशिष्ठ्य म्हणजे मराठी नाट्य क्षेत्रातील कलाकारांनी एकत्र येऊन सतीश तारे यांच्या स्मृतीपिर्त्यर्थ हा पुरस्कार, प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांतील सर्वोत्तम कामासाठी देण्याचं …
Read More »जत्रा चित्रपटातील हा कलाकार आता बनला आहे लोकप्रिय सेलिब्रेटी, बघा कोण आहे तो
काही सिनेमांची नुसती नावं जरी घेतली ना तरी नॉस्टॅलजिक व्हायला होतं. जत्रा हा तसाच एक सिनेमा. ह्यालागाड – त्यालागाड गावांच्या चिमटीत सापडलेल्या मित्रांची गोष्ट. अल्बत्त्या गलबत्त्या म्हणत या मित्रांच्या टोळीने प्रेक्षकांना वेड लावलं. त्यात भरतजी जाधव आणि सिद्धार्थ जाधव यांच्या मुख्य भूमिका होत्याच आणि सोबत होते अवलीया कलाकार. यातल्याच एका …
Read More »