भारतीय क्रिकेट संघाचा पूर्व कर्णधार महेंद्रसिंग धोनी ह्याने काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. एकदिवसीय विश्व कप सेमीफायनल मध्ये भारतीय क्रिकेट टीम न्यूझीलंड सोबत हरल्यानंतर धोनी कोणताही सामना खेळला नाही. त्यानंतर त्याने एकही आंतराष्ट्रीय सामना खेळला नाही. प्रत्येकाला आशा होती कि ‘कॅप्टन कूल’ भारतीय क्रिकेट टीम च्या जर्सी मध्ये …
Read More »