गेल्या काही दिवसांपूर्वी, मणिराज पवार या गुणी अभिनेत्याबद्दल मराठी गप्पावर एक लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यास आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद ! मणिराज याला आपण जसे नाटक, जाहिराती यांतील कामासाठी ओळखतो, तसेच सध्या चालू असलेल्या ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेतील रणजीत ढाले पाटील या भूमिकेसाठी विशेष ओळखतो. या मालिकेने, अतिशय …
Read More »