यंदाच्या आयपीएल संघाचे विजेतेपद मिळवले ते मुंबई इंडियन्स ह्या संघाने. आणि मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार आहे तो म्हणजे रोहित शर्मा. चला तर आज मुंबईच्या ह्या स्टार खेळाडूबद्दल जाणून घेऊया. रोहित-हिट मॅन-शर्मा म्हणजे भारतीय क्रिकेट रसिकांच्या गळ्यातला ताईत. त्याची आक्रमक फटकेबाज शैली त्याला मिळालेलं ‘हिट मॅन’ हे बिरूद सार्थ ठरवते. असा …
Read More »