‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेला प्रेक्षकांच्या रूपात प्रचंड चाहता वर्ग मिळाला आहे. या मालिकेच्या इंस्टाग्राम हँडलने नुकतेच १०,००० फॉलोवर्स चा टप्पा पार केला. यावरून त्यांची तरुणाईमध्ये असलेली प्रसिद्धी प्रामुख्याने दिसून येते. या मालिकेतील मुख्य व्यक्तिरेखा गौरी आणि जयदीप यांचा नुकतंच लग्न झालं असं दाखवलं गेलंय. मालिकेतील हे एक …
Read More »