आपण मराठी गप्पावर उपलब्ध असलेले कलाकारांविषयी अनेक लेख मोठ्या संख्येने वाचता. आपल्या प्रतिसादामुळे नवोदित आणि उत्तम कलाकारांविषयी लेख लिहिण्याचा उत्साह वाढतो. आज अशाच एका उभरत्या नृत्यांगना आणि अभिनेत्रीविषयी आपण वाचणार आहात. हि कलाकार अस्सल सातारकर. बालपण, शिक्षण साताऱ्यात झालं. तिने लहान वयापासून नृत्याची आवड जोपासत पुढे उत्कृष्ठ नृत्यांगना म्हणून नाव …
Read More »