Breaking News
Home / Tag Archives: mahesh manjrekar

Tag Archives: mahesh manjrekar

ह्या मराठी सुपरस्टारला आली अंडरवर्ल्डकडून ३५ कोटींची जीवे मारण्या ची धमकी, दादर पोलिसांकडे केली तक्रार

लोकप्रिय अभिनेते महेश मांजरेकर ह्यांनी दादर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची तक्रार केली आहे. महेश मांजरेकर ह्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना फोनवर कोणी अज्ञात व्यक्तीने हि धमकी दिली आहे आहे, आणि सोबतच ३५ कोटी रुपयांची मागणी सुद्धा केली आहे. धमकी मिळाल्यानंतर महेश मांजरेकर ह्यांनी दादर पोलीस स्थानकात तक्रार दाखल …

Read More »