काही दिवसांपूर्वीच, मराठी गप्पावर एक लेख प्रसिद्ध झाला. तरुण आणि नव्या दमाचा अभिनेता आशुतोष गोखले याच्याविषयी. त्या लेखाला असंख्य वाचक लाभले. तुम्ही जो उत्तम प्रतिसाद दिलात त्याबद्द्दल धन्यवाद. लेख लिहित असताना, आशुतोषचं एक वाक्य लक्षात राहीलं ते म्हणजे त्याच्या भावाविषयीचं. त्याने जे वाक्य लिहिलं होत कि त्याचा आशय असा होता …
Read More »