जीवाला जीव देणारी मित्रमंडळी असली कि आयुष्यात कितीही मोठं वादळ येऊ देत, लढण्याची ताकद आपोआप निर्माण होते. असेच सच्च्या मैत्रीला वाहिलेल्या अनेक व्यक्तिरेखा आपण सिनेमा, नाटक, मालिकांमधून पाहिल्या आहेतच. त्यात अगदी नजीकच्या काळातलं उदाहरण म्हणजे सैराट आणि त्यातले पराश्याचे मित्र. परश्याची प्रेमकहाणी सफल व्हावी म्हणून झटणारे. त्यातल्या सल्याचं आणि प्रदीपचं …
Read More »