मराठी गप्पावर अशी ही बनवा बनवी च्या ३२ वर्षपूर्ती निमित्त एक लेख प्रसिद्ध झाला होता. अशोकजी सराफ यांनी आपल्या विविध मुलाखतींतून सांगितलेले किस्से आम्ही आपल्या वाचकांसाठी सादर केले होते. त्या लेखाला असंख्य वाचक लाभले. आपल्या प्रतिसादाबद्दल टीम मराठी गप्पाकडून मनापासून धन्यवाद. या चित्रपटातील परशुराम म्हणजेच परश्याची भूमिका अजरामर केली ती …
Read More »अश्याप्रकारे तयार झाला ‘हा माझा बायको‘ डायलॉग, अशोक सराफ ह्यांनी सांगितले ह्यामागचे खरे का रण
‘अशी हि बनवाबनवी’ या चित्रपटाने नुकतीच ३२ वर्षे पूर्ण केली. या निमित्ताने या चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक सचिनजी पिळगावकर, अभिनेत्री प्रिया अरुण आणि अश्विनी भावे यांनी आपल्या सोशल मिडिया पेजेसवरून आठवणींना उजाळा दिला होता. अनेक नेटकर्यांनीही यात उत्साह दाखवला. एरवीही या चित्रपटाचे मिम्स सोशल मिडियावरती फिरत असतातच. एकदा खुद्द सचिन तेंडूलकर …
Read More »