सध्या ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेची खूप चर्चा आहे. यातील लतिका आणि अभिमन्यू यांची जोडी आवडावी अशीच आहे. त्यांच्यातले संवाद चांगलेच खुसखुशीत असतात. यातील अभिमन्यूची भूमिका केली आहे समीर परांजपे याने. त्याने याधीही अभिनेता म्हणून काम केलं आहेच. कॉलेज मध्ये असताना पुण्यातील प्रसिद्ध अशा नाट्य स्पर्धांमध्ये समीर भाग घेत असे. …
Read More »