अनलॉक प्रक्रियेत सिनेमागृह ५०% क्षमतेने उघडण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. पण तरीही प्रेक्षक संख्या कमी असण्याच्या कारणामुळे अनेक सिनेमागृहे अद्याप उघडलेली नाहीत. अशा वेळी एक नवं माध्यम आपल्या मदतीस धावून आलं आहे. सरत्या लॉकडाऊनमध्ये या नवीन माध्यमाचा उपयोग अनेक सिनेमानिर्मात्यांनी एव्हाना करून घेतलेला आहेच. ओ.टी.टी. (O.T.T.) हे ते नवीन माध्यम. …
Read More »