वेबसिरीज हे तसं मनोरंजन विश्वातील नवं माध्यम. पण अनेक कलाकारांनी सध्या या माध्यमाची कास धरलेली दिसते. त्यामुळे यात नवीन आणि अनुभवी कलाकारांच्या अभिनय जुगलबंदीचा आस्वाद आपल्याला घेता येतो. अशीच एक मराठी वेबसिरीज काही काळापूर्वी आपल्या भेटीस आली. ती एवढी गाजली, कि दोनच दिवसांपूर्वी असं घोषित केलं गेलं कि हि वेबसिरीज …
Read More »