देव माणूस या मालिकेने अगदी कमी कालावधीत स्वतःचा असा प्रेक्षक वर्ग तयार केला आहे. यांतील कथानक हे सतत काही ना काही वळणं घेत असते. तसेच या मालिकेच्या कथेमुळे काही पात्रं नेहमी दिसतात. तर काही वेळेस नवीन पात्रं कथेच्या गरजेनुसार दाखल होतात तर काही मालिकेचा निरोप घेतात. मागच्या एका लेखात आपण …
Read More »लागीरं झालं जी मालिकेतील ह्या कलाकाराचे नुकतेच झाले नि धन, मालिकेतील कलाकार झाले भावुक
आपण मालिका पाहतो केवळ अर्धा तास. पण त्यातही अनेक मालिका आणि कलाकार आपल्याला आवडायला लागतात. त्यामुळे जेव्हा या मालिकांतील कलाकारांच्या बाबतीत एखादी बातमी येते तेव्हा प्रेक्षक आणि त्या मालिकेतील सहकलाकार यांच्या कडून प्रतिक्रिया या येत असतात. असंच काहीसं झालंय ते लागिरं झालं जी मालिकेतील कलाकार आणि प्रेक्षकांच्या बाबतीत. लागिरं झालं …
Read More »अभिनेता शरद केळकरची पत्नी आहे हिंदी अभिनेत्री, बघा ह्या मराठमोळ्या अभिनेत्याची जीवनकहाणी
अनलॉक प्रक्रियेत सिनेमागृह ५०% क्षमतेने उघडण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. पण तरीही प्रेक्षक संख्या कमी असण्याच्या कारणामुळे अनेक सिनेमागृहे अद्याप उघडलेली नाहीत. अशा वेळी एक नवं माध्यम आपल्या मदतीस धावून आलं आहे. सरत्या लॉकडाऊनमध्ये या नवीन माध्यमाचा उपयोग अनेक सिनेमानिर्मात्यांनी एव्हाना करून घेतलेला आहेच. ओ.टी.टी. (O.T.T.) हे ते नवीन माध्यम. …
Read More »लाडाची मी लेक गं मालिकेतील डॉ सौरभ खऱ्या आयुष्यात कसे आहेत, बघा जीवनकहाणी
सध्या मालिकाविश्वात दाखल झालेल्या एका मालिकेची खूप चर्चा होते आहे. ती मालिका म्हणजे ‘लाडाची मी लेक गं’. या मालिकेतील डॉ. सौरभ आणि कस्तुरी यांची जोडी लोकांचं विशेष लक्ष वेधून घेते आहे. ह्या व्यक्तिरेखा आरोह वेलणकर आणि मिताली मयेकर यांनी अनुक्रमे साकारल्या आहेत. यांतील मितालीच्या अभिनय प्रवासाचा मराठी गप्पाच्या टीमने काही …
Read More »खऱ्या आयुष्यात कसे होते लक्ष्मीकांत बेर्डे, बघा त्यांचा जीवनप्रवास
मराठी गप्पावर अशी ही बनवा बनवी च्या ३२ वर्षपूर्ती निमित्त एक लेख प्रसिद्ध झाला होता. अशोकजी सराफ यांनी आपल्या विविध मुलाखतींतून सांगितलेले किस्से आम्ही आपल्या वाचकांसाठी सादर केले होते. त्या लेखाला असंख्य वाचक लाभले. आपल्या प्रतिसादाबद्दल टीम मराठी गप्पाकडून मनापासून धन्यवाद. या चित्रपटातील परशुराम म्हणजेच परश्याची भूमिका अजरामर केली ती …
Read More »आजपासून सुरु होणाऱ्या दख्खनचा राजा जोतिबा मालिकेतील हा कलाकार आहेत तरी कोण, जाणून घ्या
सणांच्यानिमित्ताने अनेक मालिका, मनोरंजन विश्वात दाखल होत असतात. यावर्षीही, नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्राचं परमपूज्य दैवत असलेल्या ज्योतिबाच्या अवतारकार्यावर आधारित एक मालिका स्टार प्रवाहवर दाखल होते आहे. या मालिकेचं नाव, ‘दख्खनचा राजा जोतिबा’ असं आहे. लोकप्रिय दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या कोठारे विजनची निर्मिती असलेली हि मालिका २३ ऑक्टोबर पासून आपल्याला स्टार प्रवाहवर …
Read More »माझा होशील ना मालिकेतील सईची मैत्रीण नयना खऱ्या आयुष्यात क शी आहे बघा
आपल्या ओळखीच्यांमध्ये एक अशी मुलगी नक्की असते जी स्वभावाने वेंधळी, कुठेही पटकन खरं बोलुन मित्र मैत्रिणींना काहीशी अडचणीत आणेल अशी, चुलबुली पण मनाने तेवढीच निरागस. अशाच एका मुलीची व्यक्तिरेखा प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध झाली आहे. त्या व्यक्तिरेखेचं नाव आहे नयना. बरोबर ओळखलंत, ‘माझा होशील ना’ मालिकेतील सई आणि आदित्य यांच्यामधली नयना. चुलबुली. …
Read More »देवकीचा पती आहे मराठी अभिनेता, तान्हाजी चित्रपटात केले आहे काम
मीनाक्षी राठोड आणि कैलास वाघमारे हे जोडपं आपल्याला सुपरिचित आहेच. या दोघांच्याही भूमिका गेल्या काही काळात फारच लोकप्रिय झाल्या आहेत. कैलास यांना आपण तान्हाजी या सिनेमात चुलत्या या भूमिकेतून पाहिलं आहे. हि भूमिका आधी लिहिली गेली होती, पण छोटी होती. ऑडिशनच्या वेळेस कैलास याचं काम बघून ती पुढे वाढवली गेली. …
Read More »खऱ्या आयुष्यात असा आहे अभिमन्यू, बघा अभिमन्यूची खऱ्या जीवनातील लतिका
सध्या ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेची खूप चर्चा आहे. यातील लतिका आणि अभिमन्यू यांची जोडी आवडावी अशीच आहे. त्यांच्यातले संवाद चांगलेच खुसखुशीत असतात. यातील अभिमन्यूची भूमिका केली आहे समीर परांजपे याने. त्याने याधीही अभिनेता म्हणून काम केलं आहेच. कॉलेज मध्ये असताना पुण्यातील प्रसिद्ध अशा नाट्य स्पर्धांमध्ये समीर भाग घेत असे. …
Read More »गुरुनाथची पत्नी आहे हिंदी अभिनेत्री, बाजीराव मस्तानी मध्ये केले आहे काम
काही मोजके कलाकार आपल्या भूमिकांशी इतके एकरूप होऊन जातात, कि प्रेक्षक त्यांना एकमेकांपासून वेगळ पाहूच शकत नाहीत. बरं हि भूमिका ग्रे शेडची असेल तर प्रेक्षकांच्या रोशाला सामोरं जावं लागतं. पण खरं पाहता हीच त्यांच्यासाठी एक पोचपावती असते त्यांच्या अभिनयाची. असंच एक पात्र सध्या मराठी टेलीविजनवर धुमाकूळ घालतंय. गुरुनाथ नावाचं ! …
Read More »