Breaking News
Home / Tag Archives: marathi actors love story

Tag Archives: marathi actors love story

बघा खऱ्या आयुष्यात असे आहेत डॉ अमोल कोल्हे, पत्नी आहेत अध्यापिका

रुबाबदार व्यक्तिमत्व, उत्तम संवादफेक, थेट विचार आणि आचार, ऐतिहासिक भूमिका करण्याची हातोटी, अभिनयाबरोबरच राजकारणातही रस आणि सक्रीय सहभाग आणि तरीही जमिनीवर पाय. हे सगळं वर्णन आहे डॉ. अमोल कोल्हे यांचं. त्यांचा नारायणगावातून सुरु झालेला प्रवास, पुणे-मुंबई शहरांत शिक्षण करता करता आज शिरूरचे खासदार म्हणून चालू आहे. आपल्या अमोघ वक्तृत्वाने आणि …

Read More »

निशिगंधा वाड ह्यांचे पती आहेत लोकप्रिय अभिनेते, खूपच रोमँटिक आहे दोघांची प्रेमकहाणी

मनोरंजन क्षेत्रात असो वा त्या परिघाबाहेर. अनेक जोड्या आपण बनताना आणि बिघडताना पाहतो. पण काही जोड्या एकत्र येतात आणि कायमस्वरूपी एकत्र राहतात. त्यांच्या मधली केमिस्ट्री सदैव ताजी असल्याचं पहायला मिळत. एकमेकांविषयी असलेला आदर हा यातला सगळ्यात मोठा आधारस्तंभ. आज आपण अशाच एका जोडीविषयी जाणून घेणार आहोत. हे गोड जोडपं आहे, …

Read More »

सचिन सुप्रियांची प्रेमकहाणी आहे खूपच रोमँटिक, पहिल्यांदा पाहताच आवडली होती सुप्रिया

प्रेमाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, असं म्हणतात. काही जोड्यांकडे पाहून तर याची शंभर टक्के खात्री पटते. मनोरंजन क्षेत्रातही याला अपवाद नाही. या यादीतील सगळ्यात वरचं स्थान म्हणजे सचिन सुप्रिया याचं. त्यांची जोडी जशी पूर्वी प्रसन्न आणि आपलीशी वाटे तशीच ती आजही वाटते. त्यांचं एकमेकांसोबतच ट्युनिंग, कोपरखळ्या, एकत्र परफॉर्म करतानाचं टायमिंग …

Read More »