मालिकाविश्वातील कथांमध्ये कोणते बदल होतील आणि त्याने प्रेक्षकांना कसे सुखद किंवा आश्चर्यकारक धक्के बसतील हे काही सांगू शकत नाही. त्यात माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेचा हातखंडा आहे, असं म्हणू शकतो. पण याच काही वेळेस अपेक्षित, तर काही वेळेस अनपेक्षित धक्क्यांमुळे या मालिकेने चार वर्षांची दीर्घ वाटचाल केली आहे. या वाटचालीत …
Read More »