मराठी गप्पावर आपण नेहमीच नवनवीन मालिका आणि त्यातील कलाकरांविषयी जाणून घेत असतो. खासकरून नवीन कलाकारांची ओळख आमच्या वाचकांना व्हावी ह्यासाठी आमची धडपड असते. आज अशाच एका नवीन मालिकेतील, मालिका क्षेत्रातील एका नवोदित अभिनेत्रीबद्दल आपण जाणून घेणार आहोत. या अभिनेत्रीचं नाव आहे दिव्या सुभाष पुगावकर. दिव्या सध्या महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचते आहे …
Read More »