गेल्या आठवड्यात, लोकप्रिय अभिनेत्री ‘नंदिता पाटकर’ यांच्या अभिनयप्रवासावरील एक लेख मराठी गप्पावर आपण वाचलात आणि त्यास उत्तम प्रतिसाद दिलात याबद्दल धन्यवाद. नंदिता यांनी नाटक, सिनेमा, मालिका अशा सगळ्या माध्यमांतून अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सध्या त्यांची एक मालिका सुरु आहे, ‘सहकुटुंब सहपरिवार’ नावाची. यातील त्यांची ‘सुरु वहिनी’ हि भूमिका घराघरात लोकप्रिय …
Read More »